स्पेशल टेस्ट no.336

0

भाषा व वर्णविचार स्पेशल टेस्ट no.336

All the very best 👍♥️

सफलता के कपड़े तैयार
नहीं मिलते उसे सिलने के लिए
मेहनत का धागा भी जरूरी होता है...।

आजची स्पेशल मराठी ग्रामर टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

1 / 15

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

2 / 15

' क् ' हे व्यंजन....... या वर्णाचे आहे .

3 / 15

जोडाक्षर म्हणजे काय ?

4 / 15

ज्याचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना......म्हणतात.

5 / 15

अक्षरांना.....असे म्हणतात.

6 / 15

महाराष्ट्रातील खान्देशी भागात बोलली जाणारी बोली भाषा कोणती ?

7 / 15

' राष्ट्राध्यक्ष ' या शब्दात किती व्यंजने आहेत ?

8 / 15

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?

9 / 15

बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे........होय.

10 / 15

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

11 / 15

मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?

12 / 15

कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ?

13 / 15

विचार , भावना , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.....होय.

14 / 15

अनुनासिक हे मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात.

15 / 15

कोणता लिपिस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

आत्ता जबरदस्त तयारीला लागा..

लवकरच भरती होईल..

All the best 👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!