स्पेशल टेस्ट no.322 October 2, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.322 ( क्रियापद ) Telegramक्रियापद या imp टॉपिक वर टेस्ट देत आहे.सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the best👍अपने संघर्ष को अपना जुनून बना लो...जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे....! 1 / 20संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आगम क्रिया कर्मनी आख्यात 2 / 20क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात? 2 3 4 5 3 / 20वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद धातु कर्म कर्ता 4 / 20खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. येताना थोडे कागद घेऊन ये. मधू खेळताना पळून आला. देणाऱ्याने देत जावे. 5 / 20'पायाखाली रान घाली सारे' या ओळीतील क्रियापद ओळखा. रान घाली सारे पायाखाली 6 / 20कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्वि कर्म क्रियापद उभयविध क्रियापद 7 / 20संयुक्त क्रियापद म्हणजे काय? कृदंत + धातुसाधित प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद धातु + क्रियादर्शकपद धातुसाधित + स. क्रियापद 8 / 20खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? पेरणे उपरणे वेचणे उपणणे 9 / 20खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? मला बक्षीस मिळाले. राजू उठला. तो निघून गेला. त्याने पाहिले. 10 / 20पुढील शब्दातून क्रियापद ओळखा? लेखन लेखक लिहिणारा लिहितो 11 / 20क्रियापद म्हणजे........ केवळ क्रिया दर्शक शब्द क्रिया बद्दल माहिती सांगणारा शब्द क्रिया संपवणारा शब्द वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. 12 / 20'पाडले' हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो? प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद 13 / 20आख्यात विकार म्हणजे...... नामातील बदल प्रत्ययातील बदल क्रियापदातील बदल विशेषण आतील बदल 14 / 20'लिहीत आहे ' हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? सकर्मक क्रियावाचक संयुक्त क्रियापद वर्तमान क्रियापद 15 / 20हा आंबा खाऊन जा. या वाक्यातील ' जा ' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. सकर्मक अकर्मक संयुक्त सहाय्यक 16 / 20शेतकरी शेतात काम करतात. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी आज्ञार्थी संकेत आर्थी यापैकी नाही 17 / 20त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा? शक्य गौण साधीत उभयविध 18 / 20क्रियापद आतील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला असे म्हणतात. उपसर्ग धातू प्रत्यय यापैकी नाही 19 / 20पडले हे...... क्रियापद आहे. अकर्मक सकर्मक धातुसाधित विधान पूरक 20 / 20खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे. पुस्तक सुंदर पोसणे लवकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)