स्पेशल टेस्ट no.321 October 2, 2022 by Ashwini Kadam 0 नदीप्रणाली स्पेशल टेस्ट no.321 Telegram नदीप्रणाली या विषयावरील तुमचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न या टेस्टमध्ये आहेत.✅️ सर्व प्रश्नांची तयारी आपण करून घेत आहे त्यामुळे रोजच्या रोज टेस्ट सोडवा.All the best 👍♥️ 1 / 20दाभोळची खाडी... जिल्ह्यात आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे 2 / 20महाबळेश्वरला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी भीमा पूर्णा कृष्णा 3 / 20प्रणिता खोऱ्यांच्या सर्वसाधारण उतार कसा आहे? उत्तर-दक्षिण पश्चिम-पूर्व पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर 4 / 20विदर्भाच्या पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात? पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर पश्चिम-पूर्व उत्तर-दक्षिण 5 / 20कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे आहे? माथेरान भीमाशंकर महाबळेश्वर यापैकी नाही 6 / 20सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा गोदावरी कृष्णा वारणा 7 / 20सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही कोणत्या दोन खोरी वेगळी करते तापी व गोदावरी प्राणहिता व गोदावरी गोदावरी व भीमा भीमा व कृष्णा 8 / 20त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गिरणा प्रवरा दारणा यापैकी नाही 9 / 20जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? आनंद सागर शंकर सागर शिवाजी सागर नाथ सागर 10 / 20कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर नाथसागर आनंद सागर ओर्थर लेक 11 / 20जगातील सर्वात लांब नदी कोणती? ॲमेझॉन गंगा सिंधी नाईल 12 / 20___ ही मुळा नदीची उपनदी आहे पावना सिंदफणा कृष्णा तापी 13 / 20कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? कृष्णा खोरे वैनगंगा आणि वर्धा खोरे पूर्णा खोरे वैतरणा खोरे 14 / 20गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 20% 49% 90% 75% 15 / 20 दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी गंगा नर्मदा कावेरी 16 / 20___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. सातारा महाबळेश्वर कोल्हापूर कराड 17 / 20भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? बालाघाट महादेव सातपुडा अजिंठा 18 / 20खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? गोदावरी कृष्णा नदी तापी नदी भीमा नदी 19 / 20खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? पूर्णा पांजरा गिरणा दुधना 20 / 20नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)