Special Test no.320

0

स्पेशल टेस्ट no.320

या टॉपिक वर एक तरी प्रश्न पोलीस भरती मध्ये येतोच म्हणून विचार करून प्रश्नांची उत्तरे द्या.
टाइमपास म्हणून सोडवू नका.

हालातो से डरो मत उन हालातो का सामना करो
एक दिन हालात जरूर बदलेंगे...!♥️
All the best 👍😊

1 / 20

Q.2) ' गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो,पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 20

Q.1) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करा. -किती सुंदर अक्षर आहे त्याचे!

3 / 20

Q.3) ' मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.' हे..... वाक्य आहे.

4 / 20

Q.4) ' निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ......

5 / 20

Q.5) 'मुले घरी गेली '- या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 20

Q. 6) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही.

7 / 20

Q. 7) नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात?

8 / 20

Q.8) ते रमेश चे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल?

9 / 20

Q.9) 'माझे वडिल आज परगावी गेले ' या वाक्याचा प्रकार कोणता?

10 / 20

Q.10) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर.... वाक्य तयार होते.

11 / 20

Q.11) कर्तव्य,शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते?

12 / 20

Q.12) 'आम्ही जातो आमच्या गावा' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

13 / 20

Q.13) पुढीलपैकी केवल वाक्य......

14 / 20

Q.14) पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही.

15 / 20

Q.15) पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते?

16 / 20

Q.16) पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.

17 / 20

Q.17) ' मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे लागले ' यातील मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर कसे होईल?

18 / 20

Q.18) 'रॉकेल टाकले असते तर लाकडी पेटली असती ' हे...... प्रकारातील वाक्य आहे.

19 / 20

Q.19) संयुक्त वाक्य ओळखा.

20 / 20

Q.20) ' संताप गिळणे संतांना शोभते ' हे विधान कोणत्या प्रकारचे आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!