स्पेशल टेस्ट no.319 October 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.319 (समाजसुधारक ) Telegramखूप छान टेस्ट आहे थोडे हार्ड प्रश्न आहेत.जर अशे प्रश्न या पद्धतीने पाठ करत गेलं,सोडवत गेलो तर आपण कसल्याही परीक्षेत top करणार.All the best 👍♥️ 1 / 15 आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? सावित्रीबाई फुले महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई 2 / 15महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब 3 / 15डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? नाशिक रत्नागिरी महाड मुंबई 4 / 15 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? हॅम्लेट मॅकबेथ द मर्चंट ऑफ व्हेनीस ज्युलियस सीझर 5 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब इशाला 6 / 15"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न", हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बी आर आंबेडकर वि रा शिंदे भास्करराव जाधव यापैकी नाही 7 / 15डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? भारतातील जाती जातिभेद निर्मूलन शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म 8 / 15ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर जनता 9 / 15महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि रा शिंदे डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज 10 / 15तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण होते? महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे छत्रपती शाहू महाराज 11 / 15जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते? जस्टीस ऑफ दि पीस राव बहादूर राजा सर 12 / 15शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? महाराष्ट्र शासन निजाम सरकार राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील 13 / 15" संयुक्त मजूर पक्षा" ची स्थापना कोणी केली? मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 / 15खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? श्री धर्म नीती सन्मार्ग भारतीय स्त्री जीवन लक्ष्मी ज्ञान 15 / 15"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले? लेडी फोकलंड पंडिता रमाबाई रमाबाई आंबेडकर लेडी वेलिंगटन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp