स्पेशल टेस्ट no.314

0

मराठी व्याकरण 'सर्वनाम ' स्पेशल टेस्ट

सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, सर्व जण सोडावा.
विचार करून उत्तर द्या.😊

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडीच लोक इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात...!😍

All the best 👍✨️

1 / 20

Q.1) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

2 / 20

Q.2) 'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते?

3 / 20

Q.3) 'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा.

4 / 20

Q.4) 'दर्शक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा.

5 / 20

Q.5) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा.

6 / 20

Q.6) 'गर्जेल तो करील काय' या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा.

7 / 20

Q.7) जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात.

8 / 20

Q.8) पुढील शब्दांची अचूक जात ओळखा. 'मी'

9 / 20

Q.9) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'हा माझा वर्गबंधू आहे.'

10 / 20

Q.10) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

11 / 20

Q.11) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?

12 / 20

Q.12) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला....... असे म्हणतात.

13 / 20

Q.13) सर्वनामांना...... असे म्हणतात.

14 / 20

Q.14) एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?

15 / 20

Q.15) 'मी परीक्षेला आलेलो आहे 'सर्वनाम ओळखा.

16 / 20

Q.16) हरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा.

17 / 20

Q.17) जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत.

18 / 20

Q.18) 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

19 / 20

Q.19) हा,ही,हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत.

20 / 20

Q.20) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!