स्पेशल टेस्ट no.313

0

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट no.313

All the very best 👍♥️

चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे.
या वर focus करा. ✅️

1 / 15

2022 - 23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांची वाढ झाली आहे ?

2 / 15

जागतिक शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

3 / 15

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

4 / 15

कोणते राज्य मालमत्ता नोंदणी करणारे पहिले डिजिटल राज्य बनले आहे ?

5 / 15

निती आयोगाच्या अहवालानुसार पोषण अभियानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत कोणते राज्य पहिले आहे ?

6 / 15

संभाजीनगर येथे असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे ?

7 / 15

भारतातील पहिले वनीकरण विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?

8 / 15

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन व राष्ट्रीय अभियंता दिन कोणत्या दिवशी साजरे केले जातात ?

9 / 15

स्मार्ट ॲड्रेसेस ' असलेले कोणते शहर देशातील पहिले ' स्मार्ट सिटी ' ठरणार आहे ?

10 / 15

प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ?

11 / 15

जागतिक नद्या दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

12 / 15

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

13 / 15

2021 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील 40 स्थळांचा समावेश आहे या संख्येनुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?

14 / 15

टाइम ऑफ द ईयर 2022 किती महिलांना देण्यात आला ?

15 / 15

कोणत्या राज्याने ' मातृभूमी योजना ' पोर्टल लॉन्च केले आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!