स्पेशल टेस्ट no.312 September 27, 2022 by Ashwini Kadam 0 सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. म्हणून अभ्यास आणि विचार करून टेस्ट सोडावा.😊 Telegramहर बहाना किनारे रख दीजियेऔर इस बात को याद राखिये,की हा मै कर सकता हू.....!♥️All the best 👍✨️ 1 / 21Q.1) 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मानव मनुष्य मनुष्यत्व मानवी 2 / 21Q.2) खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा. राज्य, कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी औदार्य, शौर्य, धैर्य शुक्र,चंद्र, ग्रह,महाराष्ट्र ओरड, माकड,बोकड,कापड 3 / 21Q. 3) नामाच्या प्रकारातील.......... या नावाचे एक वचन होते. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातुसाधित नाम 4 / 21Q. 4) 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 5 / 21Q.5) 'सुलभा' हे कोणते नाम आहे? विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम 6 / 21Q.6) पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. "वात्सल्य" सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम 7 / 21Q.7) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सुंदर -सौंदर्य नवल - नवेली शूर -शौर्य गंभीर -गांभीर्य 8 / 21Q.8) मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात? दोन चार तीन पाच 9 / 21Q.9) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला........ असे म्हणतात. सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम 10 / 21Q.10) मोळी, ढीगारा, कळप हा नामांचा कोणता प्रकार आहे? सामान्य नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम पदार्थवाचक नाम 11 / 21Q.11) विशेष नाम हे.........असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 12 / 21Q.11) सामान्य नाम........ असते. जातीवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक 13 / 21Q.12) भाववाचक नामाला....... असे सुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापद वाचक नाम जातीवाचक नाव 14 / 21Q.13) सामान्य नाम ओळखा. दिल्ली दास्य गणेश पुरुष 15 / 21Q.14) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा. विशेषण नाम भाववाचक नाम सर्वनाम 16 / 21Q.15) धर्म पासून धार्मिक तर 'धीट'पासून..... धाडस धटिंगन धिटाई धारिष्ट 17 / 21Q.16) कोणतेही विशेष नाम....... असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नाम 18 / 21Q.17) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे. विशेष नाम धर्मवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम 19 / 21Q.18) वात्सल्य हा शब्द........ आहे. विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाव 20 / 21Q.19) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शवणारे नाम...... होय. विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम 21 / 21Q.20) शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला.'श्रीमंतांना गर्व असतो.' श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतोच. श्रीमंतांना गर्व असतो. गर्व श्रीमंतांना असतो Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)