स्पेशल टेस्ट no.311 September 26, 2022 by Ashwini Kadam 0 ✅️ मराठी टेस्ट no.311 ( वर्णमाला ) Telegramवर्णमाला या टॉपिक वर परीक्षेत तीन ते चार प्रश्न हमखास येत असतात त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे.मध्ये तुम्ही मार्क घालवू नका. 1 / 15ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षरे वाक्य चिन्हे वर्ण 2 / 15'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? तालव्य मूर्धन्य कंठ्य यापैकी नाही 3 / 15अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात? स्वरादी सजातीय स्वर विजातीय स्वर व्यंजन 4 / 15पुढील पैकी विजातीय स्वर कोणते? उ ए उ ऊ अ आ इ ई 5 / 15खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही? स्वरादी सजातीय स्वर उष्मी व्यंजन 6 / 15दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा. ल य ध यापैकी नाही 7 / 15खालीलपैकी दंततलाव्य वर्ण कोणता? र ग ज म 8 / 15मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मे ची संख्या किती? 02 02 03 12 9 / 15आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात? वर्ण अक्षर स्वर व्यंजन 10 / 15मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? 14 16 13 11 11 / 15अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ? गण यती मात्रा गुरु 12 / 15दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ....स्वर म्हणतात. संयुक्त मृदू विजातीय सजातीय 13 / 15खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ? 'क' वर्ग-द, ध 'ट' वर्ग-ट्, ठ् 'क' वर्ग - ग, घ् यापैकी नाही 14 / 15खालीलपैकी कोणता व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही? च क ख ग 15 / 15ळ वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? उस्मे स्वतंत्र महाप्राण स्पर्श Your score isThe average score is 0% हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)