स्पेशल टेस्ट no.310 (मराठी व्याकरण imp )
टॉपिक - मराठी
- कर्ता कर्म क्रियापद
- धातू व धातू साधीत.
- वरील टॉपिक वरील सर्व imp व वारंवार येणारे प्रश्न टेस्ट मध्ये आहेत
- तुमचा या टेस्ट मुळे हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील.
पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते....!