स्पेशल टेस्ट no.305 September 23, 2022 by Ashwini Kadam 0 All the best. Telegramस्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no. 305मराठी व्याकरणावरील ही स्पेशल टेस्ट बनवलेली आहे.जे जुने विद्यार्थी आहेत. जे कंटिन्यू अभ्यास मध्ये आहेत. त्यांनी यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवतील अशी माझी अपेक्षा आहे.सर्वांना टेस्टसाठी शुभेच्छा. 👍♥️ 1 / 201) नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोन्हीहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास म्हणतात. A) पुल्लिंगी B) स्त्रीलिंगी C) नपुसकलिंगी D) यापैकी कोणताच नाही 2 / 202) 'नर्तिका' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा? A) नर्तन B) नर्तक C) नर्तनकार D) यापैकी नाही 3 / 203) समास ओळखा. "घरोघरी" A) बहुव्रीहि समास B) द्वंद्व C) अव्ययीभाव D) तत्पुरुष 4 / 204) विभक्ती ओळखा. "विद्यार्थ्यांना" A) तृतीया B) चतुर्थी C) सप्तमी D) यापैकी नाही 5 / 205) "आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा. A) देश B) शिपाई C) शूर D) यापैकी नाही 6 / 206) काळ ओळखा. "आई मुलांना जेवायला वाढत होती." A) साधा भूतकाळ B) पूर्ण वर्तमानकाळ C) अपूर्ण भूतकाळ D) यापैकी नाही 7 / 207) 'नागपुरी' या शब्दाचे विशेषण ओळखा. A) सर्वनामिक B) अव्ययसाधित C) नामसाधित D) यापैकी नाही 8 / 208) विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'इष्ट' A) कनिष्ट B) शिष्ट C) अनिष्ट D) यापैकी नाही 9 / 209) 'जलद' अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा. A) पाऊस, वेगाने B) वेगाने, आकाश C) पाऊस, मेघ D) मेघ आणि वेगाने 10 / 2010) 'चतुर्भुज होणे' अर्थ सांगा. A) मतभेद होणे B) लग्न होणे C) भांडण होणे D) यापैकी नाही 11 / 2011) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा A) भावे B) कर्तरी C) कर्मणी D) यापैकी नाही 12 / 2012) 'निश्चल' संधी विग्रह करा. A) नि + चल B) निः + चल C) निश् + चल D) यापैकी नाही 13 / 2013) ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा? A) गुंजारव B) कलरव C) धुत्कार D) यापैकी नाही 14 / 2014) कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? A) देवनागरी लिपी B) मोडी लिपी C) धाव लिपी D) खरोष्टी लिपी 15 / 2015) 'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा. A) विहिरि B) विहरी C) विहीरी D) विहिरी 16 / 2016) 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे? A) अमृत महोत्सव B) रौप्य महोत्सव C) हीरक महोत्सव D) यापैकी नाही 17 / 2017) 'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता? A) षड्मास B) षन्मास C) ष:मास D) यापैकी नाही 18 / 2018) देवापुढे सतत तेवत असणारा दिवा?या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ? A) नंदादीप B) निरंजन C) समई D) यापैकी नाही 19 / 2019) जरा म्हणजे...? A) पती B) म्हातारपण C) तरुण D) विधवा 20 / 2020) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. A) आर्शीवाद B) आर्शिवाद C) आशिर्वाद D) आशीर्वाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)