स्पेशल टेस्ट no.304 September 22, 2022 by Ashwini Kadam 0% 0 टेस्ट देताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा. All The Best TelegramQuiz स्टार्ट कारण्यासाठी स्टार्ट बटणावर क्लिक करा.स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no.304मराठी विषयात जे प्रश्न वारंवार विचारतात ते सर्व प्रश्न टेस्ट मध्ये देण्यात आलेले आहेत. टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे नक्की सोडवा. जय हिंद. 1 / 211. वाक्याचा क्रियापदाच्या रुपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? A. विध्यर्थी B. संकेतार्थी C. आज्ञार्थी D. यापैकी नाही 2 / 212. जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. A. जगात सर्व जण सुखी आहेत. B. जगात सर्व सुखी कोण नाही. C. वरील दोन्ही D. वरील दोन्ही नाहीत. 3 / 213. आडवाट, आडकाठी,आडवळण व आडनाव हे उपसर्गघटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग पासून तयार झालेले आहेत? A. आठ B. आढ C. आड D. आट 4 / 214. "इयत्ता नववी" यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे? A. गुनविशेषण B. आवृत्ती वाचक संख्या विशेषण C. क्रम वाचक संख्या विशेषण D. गणवाचक संख्याविशेषण 5 / 215. अण्णा व आक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? A. तामिळ B. कानडी C. गुजराती D. हिंदी 6 / 216. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे? A. टेबल B. पोस्ट C. बटाटा D. सामान 7 / 217. कर्तरी प्रयोग मध्ये क्रिया पदावर बहुमत कोण चालवतो? A. क्रियापद स्वतः B. कर्म C. कर्ता D. कर्ता व कर्म दोन्ही 8 / 218. "तानाजी शूरपणे लढाई लढतो." या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता? A. लढ B. लढणे C. लढतो D. लढणारा 9 / 219. देवा, तू मला आशीर्वाद दे, या वाक्यातील 'तू' हा शब्द काय आहे? A. शब्दयोगी अव्यय B. क्रियापद C. क्रियाविशेषण D. सर्वनाम 10 / 2110. मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणती? A. मडकू B. मडके C. मडकी D. यापैकी नाही 11 / 2111. बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? A. बेडकिनी B. बेडकीन C. बेडकुनी D. बेडकी 12 / 2112. 'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ? A. भाववाचकनाम B. सामान्यनाम C. विशेषनाम D. यापैकी नाही 13 / 2113. 'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे? A. धर्मवाचक नाम B. भाववाचक नाम C. सामान्य नाम D. क्रिया विशेषण नाम 14 / 2114. प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात. A. सर्वनाम B. विशेषण C. नाम D. क्रियापद 15 / 2115. 'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा? A. सचितानंद B. संचेतानंद C. सच्चिदानंद D. यापैकी नाही 16 / 2116. पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत? A. गजानन B. वक्रतुंड C. गणपिता D. लंबोदर 17 / 2117. मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत? A. 6 B. 5 C. 4 D. 3 18 / 2118. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. A. विजातीय B. मृदू C. ऱ्हस्व D. संयुक्त स्वर 19 / 2119. "ड " 'ढ ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. A. कठोर B. महाप्राण C. मृदू D. यापैकी नाही 20 / 2120. 'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल? A. द् + न + य + अ B. द् + न्य C. ए+ अ D. यापैकी नाही 21 / 2121. खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? A. त थ् B. ड्, द् C. च्, छ् D. श,ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)