स्पेशल टेस्ट no.303

0

- स्पेशल टेस्ट no.303

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

' हा , ही , हे ' ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

2 / 20

' सद्गुण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

3 / 20

चुकीची जोडी ओळखा.

4 / 20

काळाचे मुख्य किती प्रकार आहेत ?

5 / 20

सूर्य पूर्वेला उगवतो. वाक्याचा काळ ओळखा.

6 / 20

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो , त्यास...... म्हणतात .

7 / 20

विचार , भावना , अनुभव , कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे....... होय.

8 / 20

पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण..... वर्ण आहेत.

9 / 20

' घड्याळ ' या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे.

10 / 20

' अस्थिर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 20

खालील पर्यायातील विशेषण ओळखा.

12 / 20

खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा.

13 / 20

खालील पर्यायातून म्हण ओळखा.

14 / 20

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा.....

15 / 20

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे...... भाषा होय.

16 / 20

माला मीराला म्हणाली , " तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते " तर मीरा मालाची कोण ?

17 / 20

प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर , 1993 रोजी झाला तर...... तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?

18 / 20

एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत , प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तआंदोलन करतो , तर एकूण किती हसतांदोलने होतील ?

19 / 20

एका सांकेतिक भाषेत PLATO या शब्दाला संकेत 35204 हा आहे , तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

20 / 20

धावणे : थकवा : : उपवास : ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!