Special test no.263

0

स्पेशल टेस्ट no.263

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 30

जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?

2 / 30

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या बाजूला बघू शकतो ?

3 / 30

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात ?

4 / 30

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

5 / 30

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?

6 / 30

कोणते तेल हृदय विकार असणार्‍या व्यक्तीस उपयुक्त आहे?

7 / 30

सूर्याकडून पृथ्वीवर येणारी......... टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवले जातात .

8 / 30

राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ?

9 / 30

मौर्य समाजाची स्थापना कोणी केली ?

10 / 30

हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?

11 / 30

पृथ्वीवर किती महासागर आहेत ?

12 / 30

आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता?

13 / 30

मानवी हृदयाचे दर मिनिटास.......स्पंदने होतात.

14 / 30

भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात .

15 / 30

जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते ?

16 / 30

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

17 / 30

साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो ?

18 / 30

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते ?

19 / 30

National mathematics day कधी साजरा केला जातो ?

20 / 30

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?

21 / 30

सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात ?

22 / 30

भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे ?

23 / 30

चांदी ( silver ) या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे ?

24 / 30

प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते

25 / 30

अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस..........म्हणतात.

26 / 30

5 हेक्टोलिटर = किती लिटर ?

27 / 30

अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला............ म्हणतात.

28 / 30

......... पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते.

29 / 30

कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात ?

30 / 30

तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!