Special Test no.239

0

स्पेशल टेस्ट no.239

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

' मी सिनेमा पाहिला ' याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.

2 / 25

' मंत्रालय ' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

3 / 25

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा

4 / 25

' सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ' यातील अलंकार ओळखा.

5 / 25

' परवानगी शिवाय आत येवू नये ' या मधील वाक्य प्रकार ओळखा.

6 / 25

संधी सोडवा. ' सदाचार '

7 / 25

' अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा.

8 / 25

' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

9 / 25

' जा ' या क्रियापदाचे भूतकाळी रूप काय होईल ?

10 / 25

' दशभुजा ' कोणत्या प्रकारचा समास आहे ?

11 / 25

' बोधपर वचन ' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

12 / 25

' गंभीर ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल ?

13 / 25

' दररोज स्वच्छ कपडे घालावेत.' या वाक्यातील विशेषण ओळखा .

14 / 25

' मी गावाला जात आहे.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा?

15 / 25

पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

16 / 25

108 , 288 व 360 यांचा मसावी किती ?

17 / 25

संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 आहे तर संगीताचे सध्याचे वय किती ?

18 / 25

6 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसर्या मुलाशी सामना खेळायचा आहे.तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?

19 / 25

डॉक्टरला वकील म्हटले , वकिलाला शिक्षक म्हटले , शिक्षकाला अभियंता म्हटले , अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्यांना कोण तपासेल ?

20 / 25

श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते. " तर फोटोतील व्यक्ती शामची कोण ?

21 / 25

एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?

22 / 25

एक धावपटू 25 मी. नंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?

23 / 25

एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते. तर त्या गाडीचा ताशी वेग किती ?

24 / 25

एक मेट्रिक टन......?

25 / 25

एका सांकेतिक भाषेत 5783 ही संख्या 4874 शी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!