Special test no.235

0

स्पेशल टेस्ट no.235

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

विचार , भावना , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे...... होय.

2 / 20

मराठी भाषेत लेखनासाठी.......लिपीचा वापर करतात.

3 / 20

पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती ?

4 / 20

ध्वनीचिन्हे कशाला म्हणतात ?

5 / 20

' विद्यार्थी ' या जोडशब्दातील पोटशब्द कोणते ते सांगा.

6 / 20

' तपोधाम ' ही संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल.

7 / 20

' निर्लोभ ' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते.

8 / 20

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

9 / 20

' अरेरे ! अजिंक्य राहणे आऊट झाला ! ' अरेरे या केवलप्रयोगी अव्ययचा प्रकार ओळखा.

10 / 20

" बापरे ! तो पहा वाघ. " बापरे या केवलप्रयोगी अव्ययचा प्रकार ओळखा.

11 / 20

' रामरावांनी कार्यक्रमात मुलांना बक्षिसे वाटली. ' प्रयोग ओळखा.

12 / 20

खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेले शब्द भरा. देव देते आणि...... नेते.

13 / 20

खालील दिलेल्या शब्दातून विरुद्ध शब्द ओळखा. ' स्तुती '

14 / 20

खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. ' वारा '

15 / 20

खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. ' सौदामिनी '

16 / 20

रोहन हा दीपक पेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षांपूर्वी दीपकचे वय 3 वर्ष होते तर आणखी 4 वर्षांनी रोहन व दीपक यांच्या वयात किती अंतर असेल ?

17 / 20

एका गावच्या लोकसंख्येत 5 टक्क्यांनी वाढ होऊन 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती ?

18 / 20

एक काम 8 मजुर पाच दिवसात संपवतात. तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील

19 / 20

3 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती .

20 / 20

खालील अंकगणिती श्रेणितील 10 वे पद कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!