Special test no. 211 July 25, 2022 by Tile 0 Created on July 25, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 211 Telegramमहत्वाचे टेस्ट त्यामुळे कोणीही टेस्ट चुकवत जाऊ नका त्याच्यामुळे तुमचा अभ्यासात जास्तीत जास्त प्रगती होईल. 1 / 50भारतात रेल्वे अर्थसंकल्प केव्हापासून मांडला जातो . 1950 1947 1921 1935 2 / 50भारतात पहिली जनगनणा केव्हा झाली ? 1872 1922 1951 1902 3 / 50शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते ? वित्त सचिव वित्तमंत्री RBI गव्हर्नर पंतप्रधान 4 / 50ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही प्रमुख कार्य कोणत्या बँकेची असतात. माध्यवर्ती बँक विकास बँक प्रादेशिक बँक व्यापारी बँक 5 / 50.... या खात्यावर चेक काढता येत नाही. चालू खाते बचत खाते मुदत खाते वरील सर्व 6 / 501969 च्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात जास्त ठेवी या बँकेच्या होत्या. बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7 / 50..... रु. ची नोट वगळता बाकी सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही आसते. 1 2 100 500 8 / 50देशातील चालन विषयक धोरण..... बँक ठरवते ? स्टेट बँक व्यापारी बँक नागरी सहकारी बँक रिझर्व्ह बँक 9 / 50पीपल्स बँकेची स्थापना..... साली झाली. 1881 1894 1901 1925 10 / 50मुक्त व्यापारासाठी भारताने कोणते बंदर विकसित केले आहे ? सांताक्रूझ कांडला नोएडा यापैकी नाही 11 / 50भारतातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ? नवी दिल्ली कोलकत्ता शिरपूर ( महाराष्ट्र ) हैद्राबाद 12 / 50औद्योगिकीकरणामुळे...... प्रक्रिया वाढते . विकासाची शहरीकरणाची उद्योजकतेची गुंतागुंतीची 13 / 50चालननिर्मिती करण्यासाठी किती कोटी रुपयांचे सोने ठेवावे लागते ? 185 कोटी 115 कोटी 85 कोटी 110 कोटी 14 / 50खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करु शकत नाही ? आयकर विक्रीकर सेवाकर व्हॅट 15 / 50LIC चे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले ? 1956 1952 1958 1960 16 / 50' आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! ' या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा व्यतिरेक यापैकी नाही 17 / 50' डोळे हे जुलमी गडे , रोखूनी मज पाहू नका ' या वाक्यातील रस ओळखा. वीर हास्य शृंगार यापैकी नाही 18 / 50अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ? तामिळ कानडी गुजराती हिंदी 19 / 50खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगिज या विदेशी किंवा परभाषेतून मराठीमध्ये आला आहे. टेबल पोस्ट बटाटा सामान 20 / 50विद्येचा अभ्यास याचा समासिक शब्द लिहा. विद्याभ्यास विद्याअभ्यास विद्याभ्यास विद्युभास 21 / 50कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ? कर्म कर्ता व कर्म कर्ता व कर्म यापैकी नाही कर्ता 22 / 50" तानाजी शुरुपणे लढाई लढतो. " या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता? लढ लढणे लढतो लढणारा 23 / 50षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय असतो ? कर्ता कर्म हाक संबंध 24 / 50खरच , सुंदर शहर आहे हे , या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे ? शोकदर्शक आश्चर्यदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक 25 / 50आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरु झाला. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्च्ययबोधक परिणाबोधक 26 / 50' मागे , पुढे , मध्ये , समोर , जवळ ' ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत ? स्थलवाचक तुलनावाचक भागवाचक हेतूवाचक 27 / 50राम सावकाश धावतो , या वाक्यातील ' सावकाश ' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे . संख्यवाचक निषेधार्थक प्रश्नार्थक रीतीवाचक 28 / 50नववी इयत्ता , यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे ? गुनविशेषण आवृत्तीवाचक संख्यविशेषण क्रमवाचक संख्यविशेषण गणवाचक संख्यविशेषण 29 / 50' देवा , तू मला आशीर्वाद दे , या वाक्यातील ' तू ' हा शब्द काय आहे ? क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय सर्वनाम 30 / 50मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ? मडकी मडके मडकू मडी 31 / 50' बेडूक ' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते आहे ? बेडकी बेडकीन बेडकिनी बेडकुनी 32 / 50' माधुरी , संगीता , तारा , आशा , दीपिका , गौरी ' या विशेषणामाचे मुलगी हे कोणते नाम आहे ? भाववाचक नाम सामान्यनाम धर्मवाचकनाम क्रियाविशेषण नाम 33 / 50प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात ? सर्वनामे विशेषणे नामे क्रियापदे 34 / 50' सत् + चित् + आनंद ' या शब्दाचे संधी करा. सच्चीदानंद संचेतानंद सचितआनंद सचितानंद 35 / 50पुढीलपैकी कोणता शब्द ' श्रीगणेश ' या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत ? गजानन वक्रतुंड गणपिता लंबोदर 36 / 50एका संख्येची 6 पट आणि 9 पट यांमध्ये 27 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ? 2 11 9 13 37 / 50प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ( AZ , GT , MN , ? , YB ) KF RX SH TS 38 / 50एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ? 1000 रुपये 1500 रुपये 2500 रुपये 2000 रुपये 39 / 50सचिनने 5 एक दिवसीय सामन्यात अनुक्रमे 57 , 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती ? 68 78 55 75 40 / 50563 , 536 , 507 , 476 , 443 , ? 400 418 404 408 41 / 500.25 × 2.5 × 1.2 = ? 0.75 7.5 75 7500 42 / 503 , 4 , 7 , 11 , 18 , 29 ,......? 42 44 46 47 43 / 50एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ? 32 35 33 37 44 / 50BDF : NPR : : HJL : ? RTV STV SUX TVX 45 / 50AZ , CX , EV , GT ,...? HS IR JQ KP 46 / 50आम्लपर्जन्य यासाठी खालील पैकी कोणता घटक जबाबदार आहे. CO2 CH4 H2S NO2 आणि SO2 47 / 50वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन-डाय-ऑक्साईड ( CO2) शोषतात. अल्ट्रा व्हायलेट इन्फ्रारेड व्हीजीबल मायक्रोवेव्ह 48 / 50खालीलपैकी कोणते जैविक खत नाही. जिवाणू खत शैवाल खत हरित शेणखत वरील सर्व 49 / 50कोणत्या सेंद्रिय खताट नत्राचे प्रमाण जास्त असते. शेणखत निंबोळी ठेप कंपोस्ट यापैकी नाही 50 / 50भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे. अरुणाचल प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश गुजरात Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)