स्पेशल टेस्ट no. 196 चालू & GK टेस्ट

0
Created on By Tile

स्पेशल चालुघडामोडी व GK mix टेस्ट

नमस्कार मित्रांनो जबरदस्त चालू घडामोडीची व GK वर मिक्स टेस्ट बनवलेली आहे.

नक्की सोडवा.All the best

1 / 35

भारतीय इंटरनेटचे जनक (Father of Indian internet) म्हणून ओळखल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले?

2 / 35

फिनलंडमधील टेम्पेरे येथे वर्ल्ड मास्टर्स अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर स्प्रिंटमध्ये वयाच्या 94व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणारी भारतीय धावपटू कोण ?

3 / 35

सध्या राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत?

4 / 35

खालील पैकी कुठे सर्वात लांब डबल डेकर पूल बांधण्याचा जागतिक विक्रम भारताने केला आहे?

5 / 35

अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पहिला "केम्पेगोंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार" देण्याची घोषणा केली आहे?

6 / 35

चुकीची जोडी ओळखा.

7 / 35

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2022ची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे?

8 / 35

किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला.

9 / 35

शुद्ध शब्द ओळखा.

10 / 35

छत्रपती शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राजे होते?

11 / 35

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

12 / 35

' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले?

13 / 35

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. " मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. "

14 / 35

प्रयोग ओळखा. ' सुरेशने आंबा खाल्ला? '

15 / 35

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

16 / 35

विशेष्य म्हणजे काय?

17 / 35

देशात पहिले द्विस्तरीय पंचायतराज कोणत्या राज्यात अमलात आली?

18 / 35

कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?

19 / 35

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

20 / 35

संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते?

21 / 35

मुंबई'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?

22 / 35

कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय?

23 / 35

देव्हार्‍यात आठ.......होत्या.

24 / 35

न, ज, व,रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल?

25 / 35

महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते?

26 / 35

शिराळशेठ हा शब्दचा अर्थ खालीलपैकी कोणता?

27 / 35

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी खेळाडू कोण?

28 / 35

भाषा म्हणजे काय?

29 / 35

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?

30 / 35

प्रकाश हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

31 / 35

खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

32 / 35

पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण प्रकार ओळखा.

33 / 35

24 कपाटाची किंमत 48,720 रुपये तर एका कपाटाची किंमत किती?

34 / 35

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

35 / 35

सोने : दागिने : : लाकूड : ?

Your score is

The average score is 0%

0%

✅️ प्रश्न महत्वाचे आहे जे चुकले ते पुन्हा एकदा सोडवा. जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.

✅️ एक एक प्रश्न महत्वाचा असतो पेपर मध्ये त्यामुळे कोणीही timepass म्हणून सोडवू नका.

✅️ टेस्ट बद्दल तुमचा प्रतिक्रिया 8055784755 या नंबर वर द्या.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!