Special Test no. 190

50 मार्कांची स्पेशल पोलीस भरती टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

0

 


Created on By Tile

Special test no. 190 (50 mark)

खूप छान प्रश्न आहेत विशेष म्हणजेच तुम्ही आधी सोडवलेले आहेत.. नक्की सोडवा बघूया किती मुले पैकीचा पैकी mark घेतात 😍

1 / 50

खालीलपैकी कोणती गुणसुत्रे पुरुषांमध्ये आढळतात?

2 / 50

मुंबई'फोर्स वन' या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?

3 / 50

कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये 'सत्यशोधक समाजा'ची तर 1918 मध्ये 'आर्य समाजा'ची शाखा कोणी स्थापना केली?

4 / 50

'कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा” म्हणजे कोण?

5 / 50

छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

6 / 50

खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे?

7 / 50

राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (National Institute of Virology) कुठे आहे?

8 / 50

“भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची स्थापना कोणी केली?

9 / 50

हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे?

10 / 50

'शिकान्सेन' ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?

11 / 50

खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता?

12 / 50

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

13 / 50

खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द कोणता?

14 / 50

उच्चार करण्यासाठी जास्तवेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात?

15 / 50

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे समुहाला, काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात?

16 / 50

"लिळाचरित्र" हा ग्रंथ कोणी लिहिला?

17 / 50

अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत?

18 / 50

मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

19 / 50

महाराष्ट्रात व देशात...... साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू झाली?

20 / 50

नऊ उभ्या नऊ आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर एकूण किती आयात तयार करता येतील?

21 / 50

चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो?

22 / 50

कोणत्या वर्षापर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचे सुधारित लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे?

23 / 50

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहेत?

24 / 50

पाश्चात्त्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते?

25 / 50

कोणता देश नुकताच सर्वात जास्त लक्ष प्राप्त करणारा देश ठरला?

26 / 50

खालील वाक्यातील योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना-

27 / 50

कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय?

28 / 50

IPL 2008 ला सुरवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल या संघाने पहिला IPL टायटल जिंकला तेव्हा त्या संघाचा कर्णधार कोण होता?

29 / 50

एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते तर त्याच संकेत काटने भागल्यास किती बाकी राहील?

30 / 50

सार्स हा रोग कशावर परिणाम करतो?

31 / 50

खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता. DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ?

32 / 50

भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय?

33 / 50

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे?

34 / 50

सतरा चेंडू सातशे वीस रुपयात विकल्यास पाच चेंडू चा खरेदी किमती एवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती?

35 / 50

एका गावात मराठी जाणणारे ८२% हिंदी जाणणारे ७६% लोक असून दोन्ही भाषा जनंरे २,२४४ लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८% लोक असल्यास, त्या गावची लोकसंख्या किती ?

36 / 50

कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो?

37 / 50

नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

38 / 50

महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला?

39 / 50

निधन झालेले शेन वॉर्न हे कोणत्या खेळ खेळत होते?

40 / 50

जपानची राजधानी कोणती?

41 / 50

शेन वॉर्न याचं आत्मचरित्र कोणतं आहे?

42 / 50

मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण १८० इतकी आहे, तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती?

43 / 50

शेन वॉर्न हा कोणत्या देशाचा खेळाडू होता?

44 / 50

महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले?

45 / 50

......... हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे?

46 / 50

लिंबा वरील साइट्रस क्रॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता?

47 / 50

भारताला कोणत्या देशाची सीमा सर्वात कमी लाभली आहे?

48 / 50

डायलेसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात?

49 / 50

कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?

50 / 50

लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!