Special test no. 179

0
Created on

स्पेशल टेस्ट no. 178

पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न संच यामध्ये टाकलेले आहेत.

प्रत्येक प्रश्न हे तुमचा भरती मध्ये पेपर ला आला आहे असं समजा...

टेस्ट साठी सर्वांना all the best

हर हाल में पाना है वर्दी...!

 

1 / 50

दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

2 / 50

12 : राशी : : 27: ?

3 / 50

मोतीबिंदू : डोळा : : गलगंड : ?

4 / 50

लीप वर्षाचे दिवस किती असतात ?

5 / 50

'कोवळे 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा .

6 / 50

'लेखणी ' या नामाचे अनेकवचन करा .

7 / 50

'गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

8 / 50

भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ?

9 / 50

भारतात एकून केंद्रशासित प्रदेश किती ?

10 / 50

मराठी भाषेतील पहिले वृतपत्र कोणते ?

11 / 50

मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

12 / 50

'सनी डेज ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

13 / 50

सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता ?

14 / 50

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ?

15 / 50

महाराष्ट्रात ......... येथे विमानाचा कारखाना आहे ?

16 / 50

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

17 / 50

शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते?

18 / 50

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

19 / 50

74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचिचा समावेश करण्यात आला?

20 / 50

....... ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून...... ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे.

21 / 50

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात.

22 / 50

जिल्हा परिषदेत एक 'सामाजिक न्याय समिती' स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?

23 / 50

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते?

24 / 50

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे.

25 / 50

खालीलपैकी कोणती यंत्रणा 73 व्या किंवा 74 व्या घटना दुरुस्ती ची निर्मिती नाही.

26 / 50

महाराष्ट्रात 'पंचायतराज' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात.

27 / 50

खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली.

28 / 50

'स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे.' असे कोणी म्हटले आहे.

29 / 50

खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये 'सरपंच परिषद असावी' अशी शिफारस केली आहे?

30 / 50

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

31 / 50

पंचायत राजशी संबंधित भारतीय घटक राज्यघटनेतील कलम कोणते?

32 / 50

पंचायत समिती सदस्यांचे पात्रता वय किती आहे?

33 / 50

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका...... समितीची होय.

34 / 50

ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते?

35 / 50

नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते?

36 / 50

खालीलपैकी कोणत्या दोन शहरांसाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या?

37 / 50

" आईच्या कडेवर बाळ होते ." या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा .

38 / 50

" पोलीस चोराला मारतात ." ( कर्तरी प्रयोग ) या वाक्याचे भाववाचक प्रयोगातील रुपांतर ......

39 / 50

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

40 / 50

" विराटने शतक केले आहे ". या वाक्यातील काळ ओळखा .

41 / 50

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

42 / 50

गटात न बसणारा शब्द ओळखा .

43 / 50

'कूस बदलने ' या वाक्याप्रचाराचा अर्थ ......

44 / 50

चुकीची जोडी ओळखा .

45 / 50

'आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .

46 / 50

'केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर '. या वाक्यातील नाम ओळखा .

47 / 50

'तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

48 / 50

चुकीची जोडी ओळखा .

49 / 50

भाजीपाला घेऊन बाबा घरी आले . भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा .

50 / 50

शाश्वत म्हणजे ......

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!