स्पेशल टेस्ट no. 164 (50 mark )

0 votes, 0 avg
0

मिशन पोलीस भरती 50 मार्क स्पेशल टेस्ट

All the best

1 / 50

भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

2 / 50

भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो?

3 / 50

महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा?

 शिखर                जिल्हा

अ) मांगी-तुंगी         -    1) सातारा

ब) तोरणा                    2) नाशिक

क) कळसुबाई              3) अहमदनगर

ड) महाबळेश्वर              4) पुणे

4 / 50

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही?

5 / 50

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

6 / 50

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

7 / 50

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते?

8 / 50

खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

9 / 50

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही?

10 / 50

खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो?

11 / 50

श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे.

12 / 50

माथेरान हा प्रसिद्ध घटमाथा.... जवळ आहे.

13 / 50

(imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले?

14 / 50

भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला?

15 / 50

संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या  राज्यघटनेवर स्वीकारले गेले?

16 / 50

"भारत हे संघराज्य आहे." यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ( विचार करून उत्तर द्या )

17 / 50

न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट कोणत्या देशाचा घटनेकडून घेण्यात आला?

18 / 50

भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली?

19 / 50

भारताच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते?

20 / 50

राजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?

21 / 50

संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते?

22 / 50

संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेचे किती समित्या तयार केल्या होत्या?

23 / 50

भारतातील राष्ट्रपतींची द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

24 / 50

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?

25 / 50

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?

26 / 50

 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा.

( Tax Asst. Mains 2019)

अ) डॉ. राजेंद्र प्रसाद

ब) एन्. गोपालस्वामी अय्यंगार

क) डॉ. के. एस् मुन्शी योग्य पर्याय निवडा:

ड) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

27 / 50

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?

28 / 50

"एक एक जण या" यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

29 / 50

बोलका पोपट उडून गेला. या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल?

30 / 50

रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान

बरोबर आहे ?

31 / 50

खालीलपैकी विशेषण ओळखा.?

32 / 50

पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे?

33 / 50

विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा )

अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात..

ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.

क) सर्व विशेषणे विकारी असतात.

वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

34 / 50

चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा.

35 / 50

'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे.

36 / 50

काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ?

37 / 50

"आंबट बोरे"मधील विशेषणाचा प्रकार कोणता ?

38 / 50

सरकारने वर्ष 2030 पर्यंत कोळसा गॅसीफिकेशन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे.

39 / 50

कोणत्या महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी 'उमेद जागर' हा कार्यक्रम सुरू केला आहे ?

40 / 50

खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ?

41 / 50

खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ?

42 / 50

  • द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
  • (a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.
  • (b) भारत 46 व्या स्थानावर आहे.

43 / 50

भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5 कोस्ट गार्ड ऑफशोर पेट्रोल व्हेईकल (CGOPV) प्रकल्पाचे 5वे आणि अंतिम जहाज कराराच्या वेळापत्रकाच्या आधी वितरित केले. या जहाजाला •••••••• असे नाव देण्यातआले.

44 / 50

दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

45 / 50

कोणत्या संघाने आफ्रिका कप ऑफ नेशन्स चॅम्पियनशिपचे प्रथमच विजेतेपद पटकावले?

46 / 50

कोणत्या संघाने AFC महिला आशियाई कप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

47 / 50

COVID-19 DNA लस सादर करणारा...हा जगातील पहिला देश ठरलं.

48 / 50

भारतरत्न लता मंगेशकर यांनी ....ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.

49 / 50

समतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी) संदर्भात विसंगत विधान कोणते ?

50 / 50

भारतातील शंभरावी युनिकॉर्न कंपनी कोणती ?­

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!