Special Task Test – 4 April 4, 2024 by Tile स्पेशल task टेस्ट No. 4 Telegramपोलीस भरतीला आलेले महत्त्वाचे व अवघड असणारे प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेत आहोत त्यामुळे सर्वांनी कमीत कमी एक ते दोन वेळा ही टेस्ट सोडवा.. 1 / 50खालीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या नाही? 9 22 36 16 2 / 50घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा? मूर्ख मनुष्य हुशार व्यक्ती कपटी मनुष्य कर्तुत्वहीन मनुष्य 3 / 50खालीलपैकी अलंकारिक नसलेला पर्यायी शब्द निवडा? ढमढेऱ्या पाताळयंत्री नवशिक्या सांत्वन 4 / 50भूदलाच्या प्रमुखास काय म्हणतात? जनरल ऍड मिरल एअर चीफ मार्शल ब्रिगेडियर 5 / 50खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृता कौर हंसाबेन मेहता 6 / 50कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन..... आम्लापासून बनवतात? अमिनो आम्ल असेटिक आम्ल ग्लुकोनिक आम्ल इटाकोनिक आम्ला 7 / 50नर व मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बिजाणुपत्रांवर येणारी वनस्पती खालीलपैकी कोणती? अनावृत्तबीजी आवृत बीजी थॅलोफायटा ब्रायोफायटा 8 / 50खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे? निकोप लढाई शेजारपाजारी सर्व 9 / 50हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कोणाचा आहे? व्यंकटेश माडगूळकर कुसुमावती देशपांडे गंगाधर गाडगीळ आशा बने 10 / 50खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन वचनात प्रत्यय नाहीत? द्वितीय संबोधन प्रथमा षष्ठी 11 / 50पुढील पदयपंक्तीतील अलंकार ओळखा. होई जरी संतत दृष्टसंग। न पावती सज्जन सत्त्वभंग ॥ असोनिया सर्प सदा शरिरी। झाला नसे चंदन तो विषारी ॥ अपन्हुती अलंकार अनन्वय अलंकार अतिशयोक्ती अलंकार अर्थान्तरन्यास अलंकार 12 / 50खालील पढ्य पंक्तीतील काव्यगुण ओळखा. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे ओज गुण माधुर्य गुण प्रसाद गुण यापैकी नाही 13 / 50खालील संख्यांची घनमूळ काढा. 8000 20 40 80 800 14 / 50ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात? द्वंद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास 15 / 50रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालील पैकी कोणाचे आहे? राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे पु ल देशपांडे वसंत कानेटकर 16 / 50मरुत, समीर, अनिल हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी आहेत वारा जल जमीन वाळू 17 / 50पुढीलपैकी विशेष नाम ओळखा हिमालय फुल डोंगर घर 18 / 50पाप पुण्य, विटी दांडू या शब्द कोणत्या समास दर्शवतात द्वद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहु विही समास 19 / 50प्रीत्यर्थ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. प्रीती+ अर्थ प्रीति+अर्थ प्रिती+ अर्थ प्रिति +अर्थ 20 / 50सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष या शब्द सामूहिक बद्दल एक शब्द निवडा इच्छा वृक्ष कल्पवृक्ष झाड राज वृक्ष 21 / 50कल्पित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कलह वास्तविक कल्पक विजेता 22 / 50उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उगम सुरुवात उदार अस्त 23 / 50अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चौकशी अपत्य अपहार उंची 24 / 50महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या मुख्य दोन शहरांना जोडतो? नागपूर- पुणे मुंबई- पुणे नागपूर-मुंबई मुंबई-नाशिक 25 / 50खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा कायाधू - हिंगोली पाझरा- कोल्हापूर नाग - नागपूर बिंदूसरा - बीड 26 / 50DNA याचा शोध कोणी लावला? फेड्रिक मिशर ग्रॅहम बेल एडवर्ड जेन्नर यापैकी नाही 27 / 50C-DAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॅम्पुटीग या संस्थे या संस्थेशी संबंधित पुढीलपैकी कोण आहेत? रघुनाथ माशेलकर विजय भटकर विजय केळकर ज्ञानेश्वर मुळे 28 / 50खालीलपैकी आयोग जोडी ओळखा उत्तराखंड- टेहरी महाराष्ट्र -कोयना आंध्र प्रदेश श्रीशैलम अरुणाचल प्रदेश- नाथ्पा झाक्री 29 / 50वाहते पाणी मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहेत? क्युबिक मीटर क्युमेक क्युबिक फिट लिटर 30 / 50राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ॲडम पॉल ॲडम स्मिथ ग्राहम बेलु यापैकी नाही 31 / 50पुढील ही म्हण पूर्ण करा. ' उधार तेल...... जळकट कळकट खवट मळकट 32 / 50' एका हाताने टाळी वाजत नाही ' अर्थ ओळख. टाळी वाजवायला दोन हात लागतात भांडणाचा दोष एकाकडे नसतो एका हाताने टाळी वाजत नाही , चुटकी वाजते दोन्ही हाताने टाळी वाजते 33 / 50' नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा. नाव मोठे लक्षण खोटे अगं अगं म्हशी मला कुठं नेशी वासरात लंगडी गाय शहाणी सुसरीणबाई तुझी पाठ मऊ 34 / 50' आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा. आपलेच दात आपलेच ओठ आधीच तारे त्यात शिरले वारे आयजीच्या जीवावर बाईची उदार आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? 35 / 50' स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही ' या म्हणीचा अर्थ .... मेल्याशिवाय अनुभव अशक्यच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही स्वर्गात गेल्याशिवाय मरणाचे महत्त्व कळत नाही मेला शिवा जीवनाचा अर्थ उमजत नाही 36 / 50रक्त गाठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. पांढऱ्या पेशी लाल पेशा जीवनसत्वे रक्तपट्टीका 37 / 50इसापुरी प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पुसद घाटंजी बाभूळगाव नेर 38 / 50प्रयोग ओळखा- माधवानी सफरचंद खाल्ले. कर्तरी कर्मणी भावे अपूर्ण कर्तरी 39 / 50शुद्ध शब्द कोणता? पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 40 / 50रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताचे गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? हिमोग्लोबिन प्लेटलेट्स पांढऱ्या पेशी प्लाझ्मा 41 / 50पुढीलपैकीविशेष नाम ओळखा. सुंदर वारा अर्जुन भिक्षुकी 42 / 50कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक 43 / 50मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लाळग्रंथी यकृत स्वादुपिंड पित्ताशय 44 / 50कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे झारखंड मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड 45 / 50खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही तुतीकोरीन कांडला परद्विप हल्दिया 46 / 50जैन धर्मीयाचे तीर्थकार कोण आहेत? अनंतनाथ अजितनाथ महावीर ऋषभनाथ 47 / 50खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. सहारा - आफ्रिका थर- भारत गोबी- मंगेलिया कलहारी - अमेरिका 48 / 50खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? सासू कन्या पोळी यापैकी सर्व 49 / 50हे मेघा, तो सर्वांना जीवन देतोस. " या वाक्यातील अलंकार ओळखा. श्लेष यमक रूपक अनुप्रास 50 / 50मी गावाला पोहोचलो असेल" या वाक्यातील काळ कोणता आहे? साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती स्पेशल PYQ टेस्टएकूण गुण 50एकूण वेळ – 30 मिनिटटार्गेट – 35Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)