Special Police bharti test number 181

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 181

टेस्ट मधील सर्व प्रश्न हे आजचा टेस्ट मधीलच आहे.

मित्रांनो successful व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस चांगली पाहिजे.. प्रॅक्टिस म्हणजेच रिविजन कारण जितकं तुम्ही रिविजन कराल तितका फायदा तुम्हाला होईलं.

टेस्ट एकूण गुण - 50

Passing - 45

सर्वांना All the best

1 / 50

गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

2 / 50

वसंत राव शुगर इन्स्टिटयूट कोठे आहे?

3 / 50

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथी अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?

4 / 50

खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता?

5 / 50

पुणे जिल्ह्याचा पूर्व भागास... असे म्हणतात? देश

6 / 50

ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 सालि कोणी घोषित केले?

7 / 50

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 50

खालीलपैकी कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?

9 / 50

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

10 / 50

सन 1948 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

11 / 50

खालीलपैकी देशी शब्द कोणता ?

12 / 50

√144+√28+√46+√324+√19

13 / 50

महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?

14 / 50

6785 + 321 + 4370 = ?

15 / 50

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

16 / 50

1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल?

17 / 50

Poverty and un-british Rule in India चे लेखक कोण आहेत ?

18 / 50

'भाजीपाला' या शब्दाचा समास ओळखा ?

19 / 50

कर्तरी प्रयोगत क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ?

20 / 50

एक काम 6 वयक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 वयक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

21 / 50

डी. एन.ए. ( DAN ) म्हणजे काय?

22 / 50

राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

23 / 50

इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

24 / 50

सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते?

25 / 50

पहिल्या महिला ' एअर व्हाईस मार्शल ' कोण?

26 / 50

' नाथसागर ' धरण कोठे आहे?

27 / 50

न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत?

28 / 50

अनुभट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात?

29 / 50

भारतीय नागरिकत्वाचा कायदा...... मध्ये मंजूर झाला.

30 / 50

संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?

31 / 50

लक्षद्वीप बेटे.......समुद्रात वसलेली आहे.

32 / 50

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

33 / 50

विधानपरिषद या सभागृहांचा कालावधी किती असतो.

34 / 50

डेसिबल हे...... मोजण्याचे एकक आहे.

35 / 50

ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

36 / 50

' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते.

37 / 50

' तळेघर ' या सामासीक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता?

38 / 50

प्रयोग सांगा. " त्याने साप मारला. "

39 / 50

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

40 / 50

' सूर्य मावळत आहे ' पूर्ण भविष्यकाळ करा.

41 / 50

धातुसाधित विशेषण कोणते?

42 / 50

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?

43 / 50

' कुंकू ' शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा.

44 / 50

अयोग्य जोडी निवडा.

45 / 50

' सुत ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

46 / 50

खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा.

47 / 50

कोणतेही विशेष नाम.........असते.

48 / 50

' गत्यंतर ' हा शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा.

49 / 50

खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

50 / 50

' ख, झ ' या वर्णांना काय म्हणतात?

Your score is

The average score is 0%

0%

Test अतिशय इम्पॉर्टंट आहे सर्वांनी मन लावून व्यवस्थित सोडवा

जोप्रश्न चुकतो तो प्रश्न व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवा.

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!