Special mix test no. 233

0
Created on By Tile

स्पेशल test no. 232

जय हिंद मित्रांनो..
आजची ही महत्वाचे test देत आहे.. पोलीस भरती मध्ये येणारे महत्वाचे प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत... Test नक्की सोडवा v सोडवून झाल्यानंतर जे चुकले त्यावर जास्त फोकस करा.. याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.

Test सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट या लिंक वर क्लिक करा

1 / 15

मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?

2 / 15

'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील विधानपूरक ओळखा.

3 / 15

'ताकापुरती आजी' या म्हणीचा अर्थ काय?

4 / 15

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?

5 / 15

ऊ ' आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात?

6 / 15

बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लागले आहे?

7 / 15

'गुरुजी म्हणाले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.' वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 15

एका टिव्हीची किंमत रु. 20000 आहे. टिव्हीच्या किंमतीची झीज (Deprecialion) दरवर्षी 5% होते. दोन वर्षांनंतर टिव्हीची किंमत किती असेल?

9 / 15

आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. चार वर्षापूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती?

10 / 15

'जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

11 / 15

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब_____ यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.

12 / 15

माझा पहिला क्रमांक आला की पेढे वाटीन, अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते ? ( Confused आहे निट read करा )

13 / 15

पुण्याच्या .... या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

14 / 15

एका गाडीची किंमत सुरुवातीस 15% ने वाढली आणि पुढील वर्षी पुन्हा 15% नी कमी झाली, तर त्या गाडीच्या किंमतीत कोणता बदल झाला?

15 / 15

आशियान (ASEAN) या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांचा समावेश नाही?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!