Special mix test 300 September 18, 2022 by Tile 0 Created on September 18, 2022 By Tile स्पेशल mix टेस्ट No. 300 TelegramImp टेस्ट आहे सर्व प्रश्न परीक्षेत महत्वाचे आहेत. त्यामुळे टेस्ट नक्की सोडवा. पोलीस भरती लवकरच होणार आहे. त्यामुळे अभ्यास जोरात करा. 1 / 21राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ? A. रेगुर B. जांभी C. लुकण D. गाळमिश्रित 2 / 21पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.___. या वाक्यातील उद्देश ओळखा. A. पांढरे B. स्वच्छ C. दात D. शोभा 3 / 21फुलांना सुगंध नसतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. A. प्रथमा B. द्वितीया C. तृतीया D. चतुर्थी 4 / 21राष्ट्रीय एकता दिन केव्हा असतो? A. 31 सप्टेंबर B. 26 नोव्हेंबर C. 6 डिसेंबर D. 31 ऑक्टोबर 5 / 21पुढील शब्दातील संधी सोडवा. वाग्विहार A. वाग्वि + हार B. वाक् + विहार C. वा + विहार D. वाग + ई + विहा 6 / 21पक्षी : खग : : मासा 😕 A. मिलिंद B. मोती C. तिमीर D. मीन 7 / 21दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? A. रॉबर्ट पिअर B. रोअल्ड आमुडसेन C. एडमंड हिलरी D. तेनसिंग नॉर्के 8 / 21पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? A. दुसरा चंद्रगुप्त B. समुद्रगुप्त C. कुमार गुप्त पहिला D. स्कंद गुप्त 9 / 21'संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेस आहे' हे विधान A. पूर्णत चुकीचे आहे. B. पूर्णत: बरोबर आहे. C. विपर्यस्त आहे. D. यापैकी नाही 10 / 21वापिका - म्हणजे काय? A. नदी B. विहीर C. वीज D. स्त्री 11 / 21पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कश्यापासून होते? A. वारा B. कोळसा C. पाणी D. यापैकी नाही 12 / 21' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? A. Ze B. Zn C. Zi D. Z 13 / 21लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ? A. अग्निज खडक B. गाळाचे खडक C. रूपांतरित खडक D. यापैकी नाही 14 / 21पाल्कची सामुद्रधुनी कोणत्या दोन देश दरम्यान आहे ? A. भारत व श्रीलंका B. भारत व ब्रह्मदेश C. भारत व पाकिस्तान D. भारत व बांगलादेश 15 / 21भारत सरकारची ' उडान ' योजना कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? A. कर प्रणाली B. शेतकरी कल्याण C. नागरीक उड्डाण D. राष्ट्रीय सुरक्षा 16 / 21' रिडल्स इन हिंदुझ्झम ' या पुस्तकाचे लेखक कोण ? A. महात्मा ज्योतिबा फुले B. स्वतंत्रवीर सावरकर C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर D. महात्मा गांधी 17 / 21पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? A. सन जॉन मार्शल B. जेम्स ऑगस्टस हिकी C. लोकमान्य टिळक D. वॉल्ट शेअर 18 / 21अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? A. असल्या झोपड्या B. पिकलेला आंबा C. मागील दार D. बनारसी पेढे 19 / 21सामासिक शब्दाचा लिंग कशावरून ठरते? A. पहिल्या शब्दाच्या लिंगावरून B. दोन्ही शब्दाच्या लिंगावरून C. सामासिक शब्दाच्या लिंगावरून D. शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून 20 / 21"आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा. A. देश B. शिपाई C. शूर D. यापैकी नाही 21 / 21समास ओळखा. "घरोघरी" A. बहुव्रीहि समास B. द्वंद्व C. अव्ययीभाव D. तत्पुरुष Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)