Special maths test – 5 लसावी मसावि

0

स्पेशल गणित टेस्ट टॉपिक 'लसावि & मसावि' ♥️

सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. प्रश्न सोडवताना पेन वही जवळ घेऊन बसा आणि सगळे प्रश्न सोडवत चला.
सराव होईल. 💫😊
आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसत
तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभ राहायचं असत
आणि ते पण थाटात..!♥️
All the best 👍

1 / 15

Q. 1) दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे, जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर, दुसरी संख्या कोणती?

2 / 15

Q.2) दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती?

3 / 15

Q.3) दोन अंकी संख्यांचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

4 / 15

Q.4) तीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावि चा 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास, त्या दोन संख्यांमधील फरक किती?

5 / 15

Q.5) 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे?

6 / 15

Q.6) दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 24 असून, त्यांचा लसावि हा मसावी चा 6 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

7 / 15

Q.7) दोन संख्याचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावि 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती?

8 / 15

Q.8) क्रमगत दोन संख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

9 / 15

Q.9) दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावि 195 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

10 / 15

Q.10) 2,3,4,5,6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते, अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती?

11 / 15

Q.11) दोन संख्यांचा मसावि 72 असून त्यापैकी एक संख्या 144 आहे व दुसरी संख्या 500 ते 600 च्या दरम्यान आहे, तर दुसरी संख्या कोणती?

12 / 15

Q.12) तीन घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तीनही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील?

13 / 15

Q.13) 8 मीटर रुंदी व 18 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती फरशा बसविता येतील?

14 / 15

Q.14) 15 इंच × 20 इंच × 25 इंच मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील?

15 / 15

Q.15) गीता कडे असलेल्या एकूण मन्यापैकी प्रत्येक माळेत 18 मनी याप्रमाणे माळा केल्यास 4 मनी उरतात, व 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मनी उरतात, तर गीता जवळ कमीत कमी किती मनी होते?

Your score is

The average score is 0%

0%

लसावी मसावि वर जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वानी व्यवस्थित सोडवा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!