Special marathi grammar test – 361

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

मराठी ग्रामर स्पेशल test

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 10
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 100

पुढील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'मामा' येथे क्वचित येतात.

2 / 100

_____हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.

3 / 100

'ईश्वरनिर्मित' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?

4 / 100

'बाजारहाट' या शब्दात कोणता समास आहे?

5 / 100

'दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

6 / 100

कर्मणीप्रयोग कर्तरीप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला______ प्रयोग म्हणतात.

7 / 100

सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

8 / 100

खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

9 / 100

मांढर देवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. ' पुष्कळ ' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

10 / 100

क्रियापद म्हणजे...

11 / 100

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 100

'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' - या वाक्याचा प्रयोग ओळखा.

13 / 100

खालील वाक्याचा प्रयोग सांगा. 'त्याने आता घरी - जावे.

14 / 100

'वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

15 / 100

खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा.

16 / 100

'प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले' या वाक्यातील 'पाणावले' शब्दाचे क्रियापद ओळखा.

17 / 100

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

18 / 100

भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

19 / 100

सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक घटक येत नाही , तो ओळखा.

20 / 100

आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यये ओळखा.

21 / 100

लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

22 / 100

काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

23 / 100

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

24 / 100

कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

25 / 100

वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?

26 / 100

खालीलपैकी 'गुजरातीमधून' आलेला शब्द कोणता?

27 / 100

पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात?

28 / 100

'समोर' हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

29 / 100

पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

30 / 100

_____हे विशेषण विकारी नाही.

31 / 100

वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?

32 / 100

'पापपुण्य' या समासाचा प्रकार ओळखा.

33 / 100

'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा.

34 / 100

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

35 / 100

'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

36 / 100

परंतु / बाकी ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ?

37 / 100

'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित

विशेषणाचा उपप्रकार द्या.

38 / 100

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ते पर्यायांतून ओळखा.

39 / 100

'नीलकमल, घननीळ, पीतांबर' ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत ?

40 / 100

'मीठभाकर, भाजीपाला, भांडीकुंडी, केरकचरा' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?

41 / 100

'भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता, 'हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत ?

42 / 100

____या समास प्रकारात समासांचा विग्रह करताना 'अथवा,किंवा, वा' या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात.

43 / 100

'तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित

वाक्य रीतीदर्शक ____वाक्य आहे.

44 / 100

खालील वाक्याचा प्रयोग सांगा. - 'थोरांकडून सत्य बोलले जाते'

45 / 100

'आजची पूजा चांगली झाली' या वाक्यात आलेल्या णे विशेषणाचा प्रकार ओळखा,

46 / 100

आम्हा मुलांना कोण विचारतो ? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

47 / 100

लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

48 / 100

'खारूताई मला बघून झटकन पळाली.'

अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

49 / 100

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे ____शब्दयोगी अव्यय आहेत 

50 / 100

डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती.

- या वाक्यांमध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?

51 / 100

पुढील शब्दांतील तत्सम नसलेला शब्द कोणता

52 / 100

'पाऊस सगळीकडे पडला बर का' अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

53 / 100

'रिकामटेकडा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?

54 / 100

'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा -

55 / 100

'त्रिभूवन, चैघडा व पाचुंदा' या तिन्ही शब्दांमधील समास

खालील प्रमाणे आहे.

56 / 100

रामाने रावणास मारले. प्रयोग ओळखा.

57 / 100

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?

58 / 100

'तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे?' या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

59 / 100

'तपाचरण' या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?

60 / 100

वाक्यातील विशेषण ओळखा. ' समीरने थंडगार पाणी पिले.'

61 / 100

'नक्कीच ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

62 / 100

'साप माझ्या समोरून गेला'

या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

63 / 100

'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

64 / 100

"त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण

आलाच नाहीत !"

या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?

65 / 100

भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

66 / 100

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

67 / 100

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा नेता लोक मोठ-मोठ्याने बोलत होते.

68 / 100

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य ओळखा?

69 / 100

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

70 / 100

ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता?

71 / 100

'जेव्हा घाम गाळला जातो, तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.

72 / 100

प्रयोग ओळखा माधवीने सफरचंद खाल्ले.

73 / 100

'काडतूस' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

74 / 100

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

75 / 100

खाली दिलेल्या पर्यायातील अनन्वय अलंकाराचे उदाहरण ओळखा.

76 / 100

'दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

77 / 100

'तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? Imp हा प्रश्न अनेक वेळा आला आहे

78 / 100

शब्दयोगी अव्ययखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा

गीताने मेहनत केली म्हणून तिला उत्तम यश मिळाले.

79 / 100

राजा प्रधानाला बोलावतो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

80 / 100

नमाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला....... म्हणतात.

81 / 100

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

82 / 100

कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

83 / 100

'द्विगुणित' हे संख्यावाचक विशेषणांच्या कोणत्या प्रकारात येते ?

84 / 100

खाली दिलेल्यापैकी 'कृदन्त' रूप ओळखा.

85 / 100

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -

'वाहने सावकाश चालवा.'

86 / 100

'प्रथम' हे कोणते विशेषण आहे ?

87 / 100

'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

88 / 100

'नागपूरची संत्री' हे कोणते विशेषण आहे ?

89 / 100

'बोलका पोपट उडून गेला.' 'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

90 / 100

'यथाशक्ती' या शब्दातील योग्य समास ओळखा.

91 / 100

'नीलकंठ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

92 / 100

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते ____नाव आहे ?

93 / 100

खालील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ते सांगा.

94 / 100

"श्रीमंत माणसांना गर्व असतो' या विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

95 / 100

'महाराष्ट्र' या शब्दाचा समास ओळखा.

96 / 100

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'

97 / 100

पुढील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.

98 / 100

'आख्यात' म्हणजे....

99 / 100

'आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.'

या वाक्यातील 'चटकन' हे......अव्यय आहे.

100 / 100

'सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले' या वाक्यातील प्रयोग ओळखा:

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!