स्पेशल मराठी ग्रामर टेस्ट

टेस्ट मधील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. सर्वांनी नक्की सोडवा. जे प्रश्न चुकतात ते लिहून ठेवा.

0%
0

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट - 2

  1. मराठी विषयात जे प्रश्न वारंवार विचारतात ते सर्व प्रश्न टेस्ट मध्ये देण्यात आलेले आहेत. टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे नक्की सोडवा. जय हिंद.

1 / 21

1. वाक्याचा क्रियापदाच्या रुपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात?

2 / 21

2. जगी सर्वसुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.

3 / 21

3. आडवाट, आडकाठी,आडवळण व आडनाव हे उपसर्गघटित शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी उपसर्ग पासून तयार झालेले आहेत?

4 / 21

4. "इयत्ता नववी" यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

5 / 21

5. अण्णा व आक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?

6 / 21

6. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे?

 

7 / 21

7. कर्तरी प्रयोग मध्ये क्रिया पदावर बहुमत कोण चालवतो?

8 / 21

8. "तानाजी शूरपणे लढाई लढतो." या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता?

9 / 21

9. देवा, तू मला आशीर्वाद दे, या वाक्यातील 'तू' हा शब्द काय आहे?

10 / 21

10. मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणती?

11 / 21

11. बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?

12 / 21

12. 'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ?

13 / 21

13. 'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे?

14 / 21

14. प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात.

15 / 21

15. 'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा?

16 / 21

16. पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत?

17 / 21

17. मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत?

18 / 21

18. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात.

19 / 21

19. "ड " 'ढ ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.

20 / 21

20.  

'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल?

21 / 21

21. खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!