स्पेशल भूगोल टेस्ट

0
Created on By Tile

♥️स्पेशल भूगोल टेस्ट ♥️

महत्वाचा टॉपिक 'भूगोल ' सर्व प्रश्न महत्वाचे आहेत,
विचार करून सोडावा. चुकलेले प्रश्न नोट करून ठेवा, स्वतःच्या नोट्स तयार होतील.

😍फुंकर मारून आपण दिवा विझवू
शकतो पण अगरबत्ती नाही.....
कारण.....
ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विझवू शकत
नाही.....!😍
All the best 👍

1 / 20

Q.1) मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील......... या राज्याचा उल्लेख करता येईल?

2 / 20

Q.2) देशातील करपद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2002 साली....... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

3 / 20

Q.3) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने (paper Gold ) म्हणून केला जातो.

4 / 20

Q.4) खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर सहिता (DTC) घेणार आहे?

5 / 20

Q.5) वर्ष 2008-09 मध्ये भारताच्या एकुण निर्यातीमध्ये कोणत्या घटकाचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला?

6 / 20

Q.6) उत्तरांचल,छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती........ या पंचवार्षिक योजनेत झाली.

7 / 20

Q.7) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून....... टक्के रोजगार निर्मिती होते.

8 / 20

Q.8) 11 व्या पंचवार्षिक योजनेत एकूण प्रस्तावित खर्चाच्या....... खर्च सामाजिक सेवांसाठी निर्धारित केला होता.

9 / 20

Q.9) शेतीचे व्यापारीकरण म्हणजे..........

10 / 20

Q.10) 'भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे.' असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण?

11 / 20

Q.11) सातव्या पंचवार्षिक योजनेत........ विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली.

12 / 20

Q.12) दारिद्र्य निर्मूलन (गरिबी हटाओ ) आणि आत्मनिर्भरता ही...... पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

13 / 20

Q.13) नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

14 / 20

Q.14) राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला?

15 / 20

Q.15) राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?

16 / 20

Q.16) दुसर्‍या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे.......

17 / 20

Q.17) रंगराजन कमिटी ही..... संबंधित आहे.

18 / 20

Q.18) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती.

19 / 20

Q.19) अनैच्छिक बेकरी म्हणजेच....... बेकरी.

20 / 20

Q.20) मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम....... या वर्षी मांडण्यात आली.

Your score is

0%

स्पेशल भूगोल या विषयावर महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे नक्की सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!