Special imp basic question test no. 197 July 17, 2022 by Tile 0 Created on July 16, 2022 By Tile स्पेशल basic imp questions टेस्ट no.197 Telegramटेस्ट मधील प्रत्येक प्रश्न imp आहे 👍ही 10 मार्कांची बेसिक प्रश्नांची test देईल. सर्व प्रश्न वारंवार चुकणारं आहेत. किंवा कॉन्फयुज्ड होणारे आहेत.. Test सोडवा परत विसरणार नाही...✅️ 1 / 10भारताचे पहिले व्हाईसराय कोण? (1858 ) वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॅनिंग व्योमेशचंद्र बॅनर्जी 2 / 10भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड विल्यम बेटिंक यापैकी नाही 3 / 10भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण? लॉर्ड माऊंट बॅटन लॉर्ड कॅनिंग सी राजगोपालचारी यापैकी नाही 4 / 10स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॅनिंग सी राजगोपालचारी लॉर्ड माऊंटबॅटन 5 / 10स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड विल्यम बेंटिक सी राजगोपालचारी लॉर्ड कॅनिंग 6 / 10स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? जॉन मथाई विठ्ठलभाई पटेल सी डी देशमुख सरदार वल्लभभाई पटेल 7 / 10जनरल करिअप्पा कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख स्वतंत्र भारताचे पहिले फिल्ड स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख 8 / 10भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन अमित शहा नितीन गडकरी यापैकी नाही 9 / 10इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय कोण? मिहीर सेन नावांग गोमू फु दोर्जी आदित्य राऊत( पुणे ) 10 / 10भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत? अश्विन वैष्णव निर्मला सीतारामन नितीन गडकरी पियुष गोयल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Test अतिशय महत्वाची आहे नक्की सोडवा 👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)