Special gk test no. 280

0
Created on By Tile

स्पेशल GK टेस्ट no. 280

पोलीस भरती मधील सर्वात महत्त्वाचे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत तरी सर्वांनी मनापासून सोडवायचे आहेत आणि जो प्रश्न तुमचा चुकतो तो निश्चितच लिहून ठेवा जेणेकरून तो प्रश्न पुन्हा तुमचा चुकणार नाही.

1 / 15

'पपई, आंबा' या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते.

2 / 15

कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली ?

3 / 15

भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे _____व्हॉल्ट दाबावर चालतात.

4 / 15

आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ?

5 / 15

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली ?

6 / 15

पाल्कची समुद्रधुनी कोणत्या 2 देशामध्ये आहे?

7 / 15

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. 'या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा,

8 / 15

रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते ?

9 / 15

लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?

10 / 15

'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन'चे संस्थापक सदस्य कोण नाही?

11 / 15

किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?

12 / 15

'औंढा नागनाथ' हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?

13 / 15

पंचायत समितीला आसामामध्ये 'म्हटले जाते.

14 / 15

खूपच सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?

15 / 15

भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!