Special GK test no 275 police bharti September 1, 2022 by Tile 0 स्पेशल GK - टेस्ट 275 Telegramअतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेत अशाच स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यामुळे टेस्ट मनापासून सोडवा. 1 / 15जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका____ समितीची होय. समाज कल्याण समिती स्थायी अर्थ शिक्षण समिती 2 / 15खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते. फॉन चिनुक आंधी बर्रा 3 / 15____ मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. काळी कापसाची मृदा तांबडी मृदा गाळाची मृदा जांभी मृदा 4 / 15पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या माती धुपीस काय म्हणतात? ओघळ पाणी धूप घळपाडी धूप शिंतोडी धूप सालकाढी/ चादर धूप 5 / 15धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? उल्हास आंबा कुंडलिका सावित्री 6 / 15तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? जळगाव नाशिक नंदुरबार धुळे 7 / 15बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे? 172किमी 174 किमी 176 किमी 178 किमी 8 / 15महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही कोणत्या जनगणना वर्षी नोंदण्यात आली? 1971 1981 1921 1961 9 / 15खालीलपैकी _____ खंड फक्त वाळवंटा शिवाय आहे. ऑस्ट्रेलिया आफ्रिका उत्तर अमेरिका युरोप 10 / 15भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत? पाकिस्तान व अफगाणिस्तान नेपाळ व चीन पाकिस्तान व भूतान बांगलादेश व ब्रह्मदेश 11 / 15 लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? दर हेक्टरी दर चौरस फूट दर चौरस किलोमीटर यापैकी नाही 12 / 15महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ? असिताश्म कडप्पा धारवार कृष्णपस्तर 13 / 15मुंबई-नाशिक लोहमार्ग____घाटातून गेला आहे? कुंभार्ली थळघाट अंबा माळशेज 14 / 15संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 / 15भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 11 16 114 116 Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)