Special gk test – 315

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

GK स्पेशल tuff quiz

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 20
Passing - 10
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 20

'त्सुनामी' या जपानी शब्दातील 'त्सु' आणि 'नामी' म्हणजे

2 / 20

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

3 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते?

4 / 20

बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो?

5 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?

6 / 20

महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरल्या आहेत?

7 / 20

वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते.

8 / 20

पालेगारांचा उठाव__ या भागात झाला.

9 / 20

'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

10 / 20

लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते.

11 / 20

स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली?

12 / 20

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ?

13 / 20

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?

14 / 20

कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले?

15 / 20

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

16 / 20

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला?

17 / 20

तोरणमाळ हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 20

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टी चे अगदी दक्षिणेकडील टोक होय?

19 / 20

ॲल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

20 / 20

प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते. त्या निशाणीलाच..... असे म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

प्रश्न छान आहेत. नक्की टेस्ट सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!