स्पेशल GK टेस्ट April 29, 2022April 28, 2022 by Laksh Career Academy Solapur पोलीस भरती साठी अंत्यन्त उपयुक्त. नक्की सोडवा. Telegram 0 स्पेशल GK टेस्ट 1 / 21"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान गृह मंत्री राष्ट्रपती यापैकी नाही 2 / 21महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे. दैनिक साप्ताहिक मासिक त्राईमासिक 3 / 21पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? सन जॉन मार्शल जेम्स ऑगस्टस हिकी लोकमान्य टिळक वॉल्ट शेअर 4 / 21सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? अमिर खुसरो खैयाम मीर बाकी इलाही जमादार 5 / 21सोमनाथ येथील मंदिर सन 1026 आली कोणी उध्वस्त केले? गझनीचा महंमद मोहम्मद घोरी बाबर इब्राहीम लोधी 6 / 21खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायून चा पराभव केला व नई दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? शेरशहा सुरी आदिलशहा मलिकजूर यापैकी नाही 7 / 21खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सण 1761 सण 1765 सण 1778 सन 1781 8 / 21खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? पाल्कची सामुद्रधुनी मॅक्मोहन रेषा गाजा ट्रीप रेडक्लिफ लाइन 9 / 21जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता? पार्श्वनाथ आदिनाथ ऋषभ देव महावीर 10 / 21यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? थायलँड म्यानमार इथिओपिया इस्टोनिया 11 / 21खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? मुंबई अलंग विझाग कांडला 12 / 21भारतातील पहिले अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? कामिनी रोहिणी अप्सरा तारापूर 13 / 21साबरमती नदी चा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत होतो? अरवली पूर्व घाट पश्चिम घाट विंध्य 14 / 21भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 7 9 10 15 / 21दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किती राजाची संबंधित आहे? 5 7 6 8 16 / 21दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई सिकंदराबाद गुवाहाटी गोरखपुर 17 / 21मराठी मध्ये किती सर्वनाम आहेत? 6 5 4 3 18 / 21दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना....स्वर म्हणतात. विजातीय मृदू ऱ्हस्व संयुक्त स्वर 19 / 21खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? त थ् ड्, द् च्, छ् श,ष 20 / 21 'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन असे लिहिता येईल? द् + न + य + अ द् + न्य ए+ अ यापैकी नाही 21 / 21"ड " 'ढ ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. कठोर महाप्राण मृदू यापैकी नाही Your score is 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp