मराठी मधील imp टॉपिक ‘ शब्दांच्या शक्ती’😊 June 2, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी मधील imp टॉपिक ' शब्दांच्या शक्ती ' Telegramमराठी हा विषय सोपा वाटतो पण सोपा नाहीये,सोपा समजून आपले जास्त मार्क जातात.परफेक्ट स्टडी करा. 😇😍 जेव्हा एखादे बीज काळोख्या अंधारातूनकठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही...!😍All the best 👍 1 / 20' मी भालचंद्र नेमाडे वाचले ' या वाक्यातील लक्षार्थ शोधा. नेमाडेंना पाहिलं. व्यंगार्थ निमाडेंशी बोललो. नेमाडे यांचे साहित्य वाचले. 2 / 20'पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.' हे विधान कोणत्या प्रकारात आहे. अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 3 / 20'आणखी आठ सहकार्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार.' या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. आठ महामंत्री अर्धचंद्र सहकाऱ्यांना 4 / 20गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. वाच्यार्थ व्यंगार्थ लक्षार्थ सरलार्थ 5 / 20शेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ' सूर्य ' बुडाला. लक्षणा अभिधा व्यंजना प्रथमा 6 / 20'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.' शब्दशक्ती ओळखा. लक्षार्थ वाच्यार्थ संकेतर्थ व्यंगार्थ 7 / 20शब्दशक्ति एकूण....... आहेत. दोन तीन चार पाच 8 / 20सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस.........असे म्हणतात. अभिधा व्यंजना लक्षणा यापैकी नाही 9 / 20प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळा चा अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्द शक्तीस........ म्हणतात. अभिधा व्यंगार्थ लक्षणा यापैकी नाही 10 / 20उष:काल होता होता, काळरात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. वाक्यर्थ शब्दार्थ व्यंगार्थ यापैकी ला आहे 11 / 20घरावरून हत्ती गेला .'घरावरून 'या शब्दाचा अर्थ ओळखा. घराच्या कौलारावरुन घरासमोरुन घराच्या मागच्या बाजूने घराच्या वरच्या बाजूने 12 / 20'मना झाली दैवत मयतात,' हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते. नीरुढा लक्षणा साध्यवसाना गौण लक्षणा सरोपागौणी लक्षणा सारोपाशुद्ध लक्षणा 13 / 20अयोग्य विधान ओळखा. शब्दशक्ती एकूण तीन आहेत. सरळ अर्थाला अभिधा म्हणतात. द्विअर्थाला व्यंजना म्हणतात. लक्षणा शब्दशक्तितुन दोन अर्थ ध्वनित होतात. 14 / 20योग, रूढी, योगरूढी हे शब्द कोणत्या शब्दशक्ती चे प्रकार आहेत. अभिधा लक्षणा व्यंजना गौणी 15 / 20'मी आत्ता मुक्याची व्रत सोडणार नाही' या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा. लक्षणा मुल व्यंजना लक्षण लक्षणा अभिधामुल व्यंजना सरोपा लक्षणा 16 / 20'कोल्हा' या शब्दातून कोणता लक्ष्यार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा. जंगलातील धुर्त प्राणी माणसाचा धूर्त, लबाड स्वभाव माळ्याचा मका खाणारा कोल्हा एक जंगली प्राणी आहे. 17 / 20'गारा' या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात. पावसाळ्यात पडणाऱ्या गारा 'गार' चे पुल्लिंगी रूप चिखल पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर 18 / 20'गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? का गं गंगा यमुनाही या मिळाल्या?' या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे. अभिधा लक्षणा व्यंजना लक्षार्थ 19 / 20पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्द शक्ती चे उदाहरण आहे? ' अंबरगत पायोधराते रगडुनि पळतो |' अभिधा लक्षणा लक्षण लक्षणा श्लेषमूलक व्यंजना 20 / 20' गंगेत गवळ्यांची वस्ती' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे. अभिधा लक्षणा व्यंजना योगरूढ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz अशाच प्रकारे टेस्ट सोडवत राहा.ध्येय उंच असले की,झेप सुद्धा उंच घ्यावी लागते.♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)