सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट March 16, 2023 by Ashwini Kadam 0 सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️" न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं….!!"आजची सातारा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण पुणे नाशिक ( छ. संभाजीनगर ) औरंगाबाद 2 / 15सातारा जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? कराड मान सातारा सांगली 3 / 15सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 10,480 चौ. किमी 11,480 चौ. किमी 12,480 चौ. किमी 13,480 चौ. किमी 4 / 15सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? सोलापूर कोल्हापूर सांगली रत्नागिरी 5 / 15सातारा जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ? 14 13 12 11 6 / 15सातारा जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे जे राज्यात सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे ? जायकवाडी कोयना धर्माबाद यापैकी नाही 7 / 15कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ? शिवाजी सागर यशवंत सागर गंगोत्री सागर यापैकी नाही 8 / 15सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे ? महाबळेश्वर पाचगणी सज्जनगड यापैकी नाही 9 / 15सातारा जिल्हा कोणाची राजधानी म्हणून ओळखण्यात येतो ? महाराणी गंगोत्रीबाई महाराणी ताराबाई महाराणी गायत्रीबाई महाराणी मालूबाई 10 / 15सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कृष्णा - कोयना नद्यांचा संगम होतो ? महाबळेश्वर पाचगणी कराड शिखर शिंगणापूर 11 / 15सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कोणाची समाधी आहे ? शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण ताराबाई शिंदे नाना फडणवीस 12 / 15सातारा जिल्ह्यामध्ये कोणते पठार आहे ? गोलू पठार शुभम पठार कास पठार मालू पठार 13 / 15कृष्णा नदी उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ? कराड महाबळेश्वर खंडाळा धर्माबाद 14 / 15सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मधुमक्षिकापालन आहे ? महाबळेश्वर पाचगणी दोन्ही यापैकी नाही 15 / 15सातारा जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ? कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp