सर्वनाम स्पेशल टेस्ट no.619 March 5, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण टेस्ट ( सर्वनाम ) TelegramAll the best 👍❤️जेव्हा जग तुम्हाला कमजोरसमजायला लागतं...तेव्हा जिंकणं गरजेच असतं...!!हर हाल मे पाना है वर्दी ❤️आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ? दर्शक सर्वनाम भाववाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 2 / 15' आपण ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? सर्वनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषण 3 / 15मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ? 12 9 15 7 4 / 15नावाचा पुनरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास..........असे म्हणतात. व्याकरण सर्वनाम आत्मनाम क्रियापद 5 / 15स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 6 / 15' आम्ही ' या सर्व नावाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नाम 7 / 15' तुला काय हवे आहे? ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 8 / 15खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत ? तो , ती , ते जो , जी , जे हा , ही , हे आपण , स्वतः 9 / 15पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ? ना आपण मदत करावी 10 / 15सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? पाच सहा आठ तीन 11 / 15जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम यापैकी नाही 12 / 15पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? चार नऊ तीन आठ 13 / 15' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ? तुशी तुजला तुजशी तुझ्यात 14 / 15' आम्ही उद्या गावी जाऊ. ' या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा ? संबंधी आत्मवाचक दर्शक पुरुषवाचक 15 / 15खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा ? तो उद्या शाळेत येणार नाही. प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. आपण आमच्याकडे उद्या याल का ? ही माझी टोपी आहे. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp