सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट

0

सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच “जिंकणे” होय.....!!

आजची सांगली जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ?

2 / 15

सांगली जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

3 / 15

सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

4 / 15

सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे ?

5 / 15

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ?

6 / 15

सांगली जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ?

7 / 15

सांगली जिल्ह्यामधील कोणती बाजारपेठ हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे ?

8 / 15

सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत ?

9 / 15

सांगली शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ?

10 / 15

सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कृष्णा - येरला नदी संगम आहे ?

11 / 15

सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे ?

12 / 15

सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे ?

13 / 15

सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

14 / 15

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

15 / 15

सांगली जिल्ह्याची स्थापना कोणी केली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!