संभाजीनगर जिल्हा स्पेशल टेस्ट March 11, 2023 by Ashwini Kadam 0 संभाजीनगर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️प्रत्येक प्रयत्नाचा शेवट हा ‘यश’ हाच असतो, आणि जर तस नसेल तर समजून जायचं की आजुन शेवट आलेला नाही ये....!!आजची संभाजीनगर स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15मराठवाड्याचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ? संभाजीनगर जालना लातूर धाराशिव 2 / 15संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? 9 5 8 7 3 / 15संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 9 5 8 7 4 / 15' बिबी का मकबरा ' ही ऐतिहासिक वास्तू कोणी बांधली आहे ? औरंगजेब आझमशहा सलाबत खान यापैकी नाही 5 / 15पैठण हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ? यमुना नदी कृष्णा नदी सिंदफना नदी गोदावरी नदी 6 / 15देवगिरी किल्ल्याचे नवीन नाव काय आहे ? खडकी मुरुडेश्वर दौलताबाद यापैकी नाही 7 / 15संभाजीनगर हे 52 दरवाजाचे शहर असून , त्यातील सर्वात मोठा दरवाजा कोणता आहे ? पैठण गेट भडकल गेट दिल्ली दरवाजा रोशन गेट 8 / 15अजिंठा लेण्यांचा शोध खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने लावला आहे ? जॉन स्मिथ लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी क्रिस मायकल 9 / 15वेरूळच्या लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतात ? वैजापूर संभाजीनगर सिल्लोड खुलताबाद 10 / 15विनायक सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ? वैजापूर फुलंब्री पैठण सिल्लोड 11 / 15संभाजीनगर या शहराची स्थापना किंवा उभारणी कोणी केली होती ? औरंगजेब निजाम शहा मलिक अंबर फतेह खान 12 / 15संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वसाधारणपणे पर्जन्य किती मि.मी.आहे ? 500 मि. मी 734 मि. मी 850 मि. मी 445 मि. मी 13 / 15जायकवाडी हे नाव कोणत्या गावावरून पडले आहे ? जायाचीवडी जामनगर जयकुचीवाडी यापैकी नाही 14 / 15घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ? मळगंगा नदी भद्रावती नदी येळगंगा नदी यापैकी नाही 15 / 15मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ? म्हैसमाळ महाबळेश्वर चिखलदरा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp