सामान्यविज्ञान स्पेशल टेस्ट June 26, 2022 by Ashwini Kadam 0 सामान्यविज्ञान स्पेशल टेस्ट ♥️ Telegramखूप imp टेस्ट आहे. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, विचार करून बरोबर उत्तर दया.All the best 👍♥️ 1 / 20कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तेरेखोल कुंडलिका वैतरणा दमणगंगा 2 / 20महाराष्ट्रात 'चित्रनगरी' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले? पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर 3 / 20खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? टोंगा जपानी मरियाना सुंदा 4 / 20भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? सारनाथ लुंबिनी कुशिनगर गया 5 / 20खालीलपैकी कोणता दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून भारतात पाळला जातो? 30 जानेवारी 21 ऑक्टोंबर 26 नोव्हेंबर 31 ऑक्टोबर 6 / 20आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? रिश्टर स्केल डिग्री सेल्सियस ॲम्पिअर डेसिबल 7 / 20'फेसबुक' या वेबसाईट्स जनक कोण आहे? बिल गेट्स मार्क झुकरबर्ग लॅरी पेज सर्जी ब्रिन 8 / 20खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? पी.व्ही.सिंधू सायना नेहवाल सानिया मिर्झा कर्णम मल्लेश्वरी 9 / 20भारतातील कोणती पानबुडी अनुशक्तीचा वापर करू शकते? आय एन एस आय एन एस अरिहंत आय एन एस विराट आय एन एस शत्रुशंक 10 / 20खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? राजस्थान महाराष्ट्र केरळ पंजाब 11 / 20राजश्री शाहू महाराज यांच्या जन्म कधी झाला? 26 जून 1874 6 मे 1922 26 जून 1922 6 मे 1874 12 / 20राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला? लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर,महाराष्ट्र खेतवडी,मुंबई शनिवार वाडा, पुणे रायगड 13 / 20शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुठले शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले? माध्यमिक उच्च माध्यमिक व्यवसायिक प्राथमिक 14 / 20छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली? 1899 1900 1917 1917 15 / 20छत्रपती शाहू महाराजांनी ' निपाणी ' येथे ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन केली?' 1899 1900 1916 1917 16 / 20सन 1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात छत्रपती शाहू महाराज आपले शिक्षण कोठे घेत होते? मुंबई ऑक्सफर्ड पुणे धारवाड 17 / 20छत्रपती शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राजे होते? 12 वर्ष 17 वर्ष 28 वर्ष 15 वर्ष 18 / 20छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयवंत चिमाजी यशवंत गुणवंत 19 / 20छत्रपती शाहू महाराजांना ' राजर्षी ' ही उपाधी कोणी दिली? इंग्रजांनी कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने इंग्लंडच्या राणीने वरीलपैकी नाही 20 / 20शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना किती टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली? 80 टक्के 50% 40% 60 टक्के Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp