समाजसुधारक वरील imp टेस्ट – 3 June 4, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 04, 2022 By Tile समाजसुधारक test Telegramसमाजसुधारक test 1 / 10वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी टेम्बू पुणे मांजरे - गोवा 2 / 10"मुळशी सत्याग्रह" खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई सेनापती बापट 3 / 10मुकनायक हे नियतकलिक... यांनी सुरु केले. Dr. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज गोपाळ बाबा वळंगकर धोंडो केशव कर्वे 4 / 10खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? मुकनायक जनता संदेश समता 5 / 10सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुधारक केसरी दीनबंधू प्रभाकर 6 / 10भारतीय बहिषकृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना... ह्यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे ज्योतिबा फुले Dr बी आर आंबेडकर रमाबाई रानडे 7 / 10.....यांनी मानव धर्म सभा स्थापना केली दादोबा पांडुरंग गोपाळ आगरकर भाउ महाजन विठ्ठल शिंदे 8 / 10_____ यांच्या मते वेद हे अपुरुषेय नाहीत. महात्मा गांधी लो. टिळक म. फुले दयानंद सरस्वती 9 / 10ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर नागरिक 10 / 10" महाराष्ट्र चे मार्टिन लयुथर किंग ", म्हणून ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि. रा. शिंदे Dr. आंबेडकर छत्रपती शाहू महाराज Your score isThe average score is 0% 0% टेस्ट अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी नक्की सोडवा.✅️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp