रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.8

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.8

All the best 👍❤️

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका

कि जणू जिंकण्याची सवयच आहे ,

आणि हराल तर असे हरा कि जिंकून

कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

जर CAT = 24 , DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

2 / 100

एका पुस्तकाच्या किमतीवर 10 % सूट दिल्याने त्या वस्तूची किंमत 18.5 रु. ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती ?

3 / 100

सुमितचा पगार अमित पेक्षा 25% ने जास्त आहे तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे.

4 / 100

घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपले जाईल ?

5 / 100

1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?

6 / 100

जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

7 / 100

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा .

8 / 100

' पानिपत झाले ' या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते ?

9 / 100

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे..... होय.

10 / 100

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे....... भाषा होय.

11 / 100

कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

12 / 100

बँकांची बँक कोणती आहे ?

13 / 100

' गीतगोविंद ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

14 / 100

भारताची ' सुपर मॉम ' म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे ?

15 / 100

' श्रवणबेळगोळ ' हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे ?

16 / 100

अरेच्च्या ! मामा पण आलेत इकडे. ( अरेच्च्या शब्दाची जात ओळखा. )

17 / 100

उद्गार ( ! ) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?

18 / 100

वाक्याचा प्रकार सांगा. अबब ! केवढा हा उंचच उंच कडा .

19 / 100

' बरं का ', ' जळलं मेलं ' हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत.

20 / 100

' छी ! किती घाणेरडा आहेस तू. ' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .

21 / 100

' अरेरे ! ' हा शब्द....... आहे.

22 / 100

खालील वाक्यातील आश्चर्य बोधक केवल प्रयोगी अव्यय ओळखा.

23 / 100

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना........म्हणतात.

24 / 100

मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा.......... बाहेर पडतो.

25 / 100

कोणता केवलप्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही ?

26 / 100

केवलप्रयोगी अव्यये.........असतात.

27 / 100

' छे छे ! ' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ?

28 / 100

' अरेच्या ! ' या केवलप्रयोगी अव्यययाचा प्रकार सांगा.

29 / 100

' ठीक ' या केवलप्रयोगी अव्ययाद्वारे कोणती भावना व्यक्त होते ?

30 / 100

"........ केवढी गर्दी ही ! "

31 / 100

गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे ?

32 / 100

गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

33 / 100

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?

34 / 100

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेपर मिल आहे ?

35 / 100

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

36 / 100

गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ?

37 / 100

गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे ?

38 / 100

गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस......... आहे.

39 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागुन नाही ?

40 / 100

चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

41 / 100

गडचिरोली जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान कसे असते ?

42 / 100

गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?

43 / 100

गडचिरोली जिल्ह्यामध्ये टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

44 / 100

गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे ?

45 / 100

गडचिरोली जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

46 / 100

' पराक्रम केल्याचा आव आणणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

47 / 100

पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायातून एक शब्द शोधा. ' ईश्वर आहे असे मानणारा '

48 / 100

दिलेल्या पर्यायातून ' अक्षय ' शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा.

49 / 100

' चांदण्या रात्रीचा पंधरवडा ' या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा.

50 / 100

' लगीनघाई ' या शब्दासमूहास योग्य शब्द निवडा.

51 / 100

' सामान्य लोकांत अपवादानेच आढळणारा सज्जन ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

52 / 100

कायद्याने प्रस्थापित झालेला नियम.......

53 / 100

' केलेले उपकार जो जाणत नाही तो ' -........

54 / 100

' ज्याला आकार नाही ' या अर्थाचा शब्द ओळखा.

55 / 100

माशासारखे डोळे असलेली.......

56 / 100

ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा.......?

57 / 100

तराई क्षेत्र...... प्रदेश आहे.

58 / 100

वाराणसी.......साठी प्रसिद्ध आहे.

59 / 100

........ही नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते.

60 / 100

मलबार किनाऱ्यावरील.........ला स्थानिक भाषेत कायल असे म्हणतात.

61 / 100

दक्षिण घाटाला......असे म्हणतात.

62 / 100

राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला.......म्हणतात.

63 / 100

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.......आहे.

64 / 100

चांगल्या प्रतीच्या लोहखनिजांचे साठे....... देशात आहेत.

65 / 100

आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये........मार्गाचा वाटा मोठा आहे.

66 / 100

भारतातील...... हे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते.

67 / 100

भीमा व तुंगभद्रा.......या नदीच्या उपनद्या आहेत.

68 / 100

भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात.........मृदा जास्त प्रमाणात आढळते.

69 / 100

धुवाधार धबधबा....... या नदीवर आहे.

70 / 100

भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे.

71 / 100

भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास......... म्हणतात.

72 / 100

कामात ढवळाढवळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो .

73 / 100

' देवाज्ञा होणे ' म्हणजे..

74 / 100

' थांबून जाणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

75 / 100

' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

76 / 100

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पोबारा करणे....

77 / 100

' पाणी पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

78 / 100

' डोळ्यावर धुंदी चढणे ' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

79 / 100

पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.' डोळे पांढरे होणे '

80 / 100

' आच लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा .

81 / 100

' पड खाणे ' म्हणजे.....

82 / 100

लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ...

83 / 100

' मुठ दाबणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

84 / 100

' पाणी पाजणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ....

85 / 100

' खापर फोडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ.....

86 / 100

' वरातीमागून घोडे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .

87 / 100

' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

88 / 100

' अकलेचा खंदक ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .

89 / 100

हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ?

90 / 100

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन , आदित्य L1 कधीपर्यंत प्रक्षेपीत केले जाईल ?

91 / 100

29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ?

92 / 100

महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या गीताला मान्यता देण्यात आली ?

93 / 100

कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत अधिकारांचा विस्तार लागू केला ?

94 / 100

महिला पोलिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे ठिकाण कोणते आहे ?

95 / 100

दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई - लर्निंग पोर्टल सुरु केले आहे ?

96 / 100

नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?

97 / 100

महाराष्ट्र सरकारने किती विनाअनुदानीत समाजकार्य महाविद्यालयाला परवानगी दिली ?

98 / 100

96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरु आहे ?

99 / 100

खालीलपैकी योग्य समूहदर्शक जोडी ओळखा.

100 / 100

' पानिपत ' या साहित्याचे लेखक कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!