रिविजन टेस्ट – 30 मे 2022 May 30, 2022 by Tile 0 Created on May 30, 2022 By Tile GK स्पेशल टेस्ट Telegramरिविजन टेस्ट - 30 मे 2022रिविजन टेस्ट नक्की सोडवत जां 1 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टउमराण व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे सांगली गडचिरोली रायगड जळगाव 2 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टक्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र 3 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टसह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे. वली भूकंप प्रस्तरभंग वरीलपैकी नाही 4 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टमहाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे. औरंगाबाद नंदुरबार यवतमाळ नाशिक 5 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टक्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता. युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया 6 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टहिंगोली जिल्ह्याची निर्मिती........ रोजी झाली. 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1996 1 मे 2001 7 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टतांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे. नाशिक गोंदिया खोपोली धुळे 8 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. रायगड मुंबई उपनगर रत्नागिरी यापैकी नाही 9 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टराज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपुर यवतमाळ नागपूर रत्नागिरी 10 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टपन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे. मध्य प्रदेश राज्यस्थान महाराष्ट्र छत्तीसगड 11 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद बिलासपूर नांदेड जबलपूर 12 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टजगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे. अमेरिका भारत चीन ब्राझील 13 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टखालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. नांदेड पैठण पंढरपूर नाशिक 14 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टमहाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...... जास्त आहे कमी आहे तेवढाच आहे वेगळा आहे 15 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टभारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. राजस्थान कर्नाटक झारखंड तेलंगणा 16 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टसातमाळा-अजिंठा डोंगररांगात.........च्या लेण्या आहेत. कार्ला वेरूळ घारापुरी पितळखोरे 17 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टपुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे. सुसंगती बांधिलकी राष्ट्रगीत धडाधड 18 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टखानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीहि आहेत. या वाक्याचा अर्थ साठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा. माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत. माझ्या मामांच्या अनेक मुली आहेत. माझ्या मामांच्या काही सुना वेगळ्या राहतात. माझ्या मामांना अनेक व्यसने आहेत. 19 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा. कर्मधारय उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष नत्र तत्पुरुष 20 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टभोजनभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता. भोजनासाठी भाऊ सखा भाऊ भोजन पंक्तीतील भाऊ भोजना पुरता भाऊ 21 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट'भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष मध्यमपदलोपी 22 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट.........हा शब्द सामासिक शब्द नाही. गोपाल शीतलतनु भालचंद्र वरील सर्व शब्द सामासिक आहेत 23 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टपहिले पद प्रमुख असणार्या समास कोणता समास म्हणतात. कर्मधारय द्वंद्व अव्ययीभाव यापैकी नाही 24 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टदररोज, गावोगावी, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत. अव्ययीभाव द्वंद्व कर्मधारय मध्यमपदलोपी 25 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टकमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे.........होय. दुराग्रह विग्रह आग्रह परग्रह 26 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टखालील वाक्यातील रिकामी जागा भरा. ज्या समासात पहिले पदक क्रियाविशेषण असते त्यास......... समास म्हणतात. तत्पुरुष अव्ययीभाव द्विगु बहुव्रीही 27 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट"तो गावोगाव भटकत फिरला" या वाक्यातील 'गावोगाव' हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे. उपपद तत्पुरुष समास बहुव्रीहि समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 28 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टखालीलपैकी 'गुळांबा' या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय मध्यमपदलोपी बहुव्रीहि तत्पुरुष 29 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास......... समास म्हणतात. तत्पुरुष कर्मधारय नत्र यापेक्षा वेगळे उत्तर 30 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टज्या कर्मधारय या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो, त्यास........ समास म्हणतात द्विगु मध्यमपदलोपी वैकल्पिक द्वंद्व नत्र बहुव्रीही 31 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टनास्तिक या शब्दात कोणता समास आहे? नत्र बहुव्रीहि विभक्ती द्वंद्व अनुक तत्पुरुष 32 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसर्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? कर्मधारय बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव 33 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टकोणत्या समास प्रकारातील समास हा शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो? कर्मधार्य बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व 34 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टज्या सामाजिक शब्दाचे 'आणि,' व' अशा प्रकारचे अध्याहृत शब्द असतात असा समास कोणता? अव्ययीभाव इतरेतर वैकल्पिक कर्मधारय 35 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टवेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वन्द्व तत्पुरुष 36 / 51 Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्टलक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? लक्ष्मीचा पती लक्ष्मी आहे कांता ज्याची तो लक्ष्मीचा कांत लक्ष्मी + कांत 37 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टभिल्लांचा उठाव...... येथे झाला. पुणे खानदेश मुंबई कोकण 38 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टवसाहत काळात हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. ढाका हुगळी कलकत्ता चितगाव 39 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट" ग्रामगीता "कोणी लिहिली आहे. दादोबा तरखडकर लोकहीतवादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नामदेव 40 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टऔद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली? फ्रान्स जर्मनी रशिया इंग्लंड 41 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टमहाराष्ट्राचे "मार्टिन ल्युथर" म्हणून कोणास ओळखले जाते? भाऊराव पाटील महात्मा फुले शाहू महाराज वि रा शिंदे 42 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टस्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? मौलाना आझाद रहमत अली मोहम्मद इक्बाल बॅ. जीना 43 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टसरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सत्यशोधक सभा परमहंस सभा स्त्री विचारवती सार्वजनिक सभासार्वजनिक सभा 44 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? वल्लभभाई पटेल चित्तरंजन दास सुभाष चंद्र बोस अरुणा असफ अली 45 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टकार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? रशिया जर्मन इंग्लंड स्पेन 46 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टकामगार पद्धती,रयतवारी, इत्यादीसारख्या जमीन सारा वसुली पद्धती.........यांनी सुरू केल्या. लॉर्ड डलहौसी लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड बेटिंग 47 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट"तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल आहे कोणी म्हटले. भगतसिंग नारायण गुरु सुभाष चंद्र बोस सुखदेव 48 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टशिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? गुराम गलबत पाल तीराब 49 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टभारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? फ्रेंच डच इंग्रज पोर्तुगीज 50 / 51 Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्टशनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे संभाजी महाराज शिवाजी महाराज 51 / 51 Category: GK स्पेशल टेस्टछत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? 1857 1884 1888 1891 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)