रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.7

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.7

All the best 👍❤️

चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास आजिबात आळस करू नका. कारण लक्ष्यात ठेवा की, फक्त एक चांगली कल्पना तुमचे आयुष्य बदलवू शकते...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

12 टक्के दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले तर मुद्दलाचे किती रुपये असावे ?

2 / 100

एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

3 / 100

100 मीटर लांबीची एक आगगाडी एक खांबास 9 सेकंदात ओलांडते तर गाडीचा दर ताशी वेग काय ?

4 / 100

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती ?

5 / 100

17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?

6 / 100

अलंकार ओळखा. ' मरणात खरोखर जग दिसते '

7 / 100

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?

8 / 100

चुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा.

9 / 100

अविकारी जातीत लिंग वचन व विभक्ती यामुळे.........

10 / 100

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?

11 / 100

संगणकीय भाषेत www ही अद्याक्षरे........शी संबंधित आहेत.

12 / 100

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे.

13 / 100

' सतीची चाल ' कायद्याने बंद कोणी केली ?

14 / 100

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे....... म्हणतात.

15 / 100

राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे ?

16 / 100

पुढील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश. '

17 / 100

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ' विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली '

18 / 100

खालीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य ओळखा.

19 / 100

' जर - तर ' हे काय आहे ?

20 / 100

' आणि , व , शिवाय , नि , आणखी ' हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत?

21 / 100

' हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

22 / 100

खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

23 / 100

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला........ अव्यय म्हणतात.

24 / 100

' एक डझन म्हणजे बारा वस्तू ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

25 / 100

' मरावे परी कीर्ति रूपी उरावे ' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

26 / 100

' गड आला पण सिंह गेला ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .

27 / 100

' भिकाऱ्याला मी एक सदरा दिला ; शिवाय त्याला जेऊ घातले. ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

28 / 100

पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य शोधा .

29 / 100

पाणी दिले म्हणून झाडे जगली. या वाक्यातील ' म्हणून ' हे कोणते अव्यय आहे ?

30 / 100

पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा.

31 / 100

मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ?

32 / 100

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?

33 / 100

जायकवाडी हे नाव कोणत्या गावावरून पडले आहे ?

34 / 100

संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वसाधारणपणे पर्जन्य किती मि.मी.आहे ?

35 / 100

संभाजीनगर या शहराची स्थापना किंवा उभारणी कोणी केली होती ?

36 / 100

विनायक सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ?

37 / 100

वेरूळच्या लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतात ?

38 / 100

अजिंठा लेण्यांचा शोध खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने लावला आहे ?

39 / 100

संभाजीनगर हे 52 दरवाजाचे शहर असून , त्यातील सर्वात मोठा दरवाजा कोणता आहे ?

40 / 100

देवगिरी किल्ल्याचे नवीन नाव काय आहे ?

41 / 100

पैठण हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे ?

42 / 100

' बिबी का मकबरा ' ही ऐतिहासिक वास्तू कोणी बांधली आहे ?

43 / 100

संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

44 / 100

संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?

45 / 100

मराठवाड्याचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

46 / 100

मान्य हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल....... वर्ष आहे.

47 / 100

भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे ?

48 / 100

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना...... रंगाची शिधापत्रिका असते.

49 / 100

संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

50 / 100

.......... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो.

51 / 100

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ?

52 / 100

' कृष्णाकाठ ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

53 / 100

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

54 / 100

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

55 / 100

मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ?

56 / 100

' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

57 / 100

' भावार्थ रामायण ' या ग्रंथाची रचना कोणी केली ?

58 / 100

' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

59 / 100

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ?

60 / 100

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

61 / 100

आनंदवन आश्रमाची स्थापना कोणी केली ?

62 / 100

' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केले ?

63 / 100

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी...... यांनी दिली ?

64 / 100

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी ?

65 / 100

' लोकहितवादी ' म्हणजे खालीलपैकी कोण ?

66 / 100

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

67 / 100

शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात कार्य करते ती कोणती आहे ?

68 / 100

बेकिंग सोडा म्हणजे......?

69 / 100

खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते ?

70 / 100

दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते ?

71 / 100

......... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे.

72 / 100

शरीरात सतत रक्त पाठविण्याचे कार्य कोणाकडे असते ?

73 / 100

भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ?

74 / 100

पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ?

75 / 100

थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात ?

76 / 100

' पितळ ' हा धातू कशापासून तयार करतात ?

77 / 100

ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ?

78 / 100

रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

79 / 100

मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

80 / 100

बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ?

81 / 100

चंदूलाल या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

82 / 100

' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ?

83 / 100

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

84 / 100

' अडणीवरचा शंख असणे ' म्हणजे काय ?

85 / 100

अमूल्य म्हणजे......

86 / 100

' पांढरा परिस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

87 / 100

उंबराचे फुल म्हणजे......

88 / 100

गाजर पारखी म्हणजे ?

89 / 100

कळीचा नारद म्हणजे......

90 / 100

' अख्यायिका ' या शब्दाचा अर्थ काय होतो ?

91 / 100

' पागा ' या शब्दाचा अर्थ निवडा.

92 / 100

' अप्पलपोटा ' या शब्दाचा अर्थ कोणता ?

93 / 100

' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?

94 / 100

' परसातील भाजी ' या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

95 / 100

' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?

96 / 100

' युद्धाला भिणारा ' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल ?

97 / 100

' जाने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा ' याबद्दल एक शब्द लिहा.

98 / 100

निराश्रीत मुलांचा संभाळ करणारी संस्था...

99 / 100

पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. ' आधुनिक विचारांचा दृष्टिकोन आसणारा '

100 / 100

हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे -

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!