रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.6

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no. 6

All the best 👍❤️

"दुनिया के सारे शौक पाले नही जाते"

कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते ,

परिश्रम करने से जीत हो जाती है आसान ,

क्योंकि हर काम तक़दीर के भरोसे टाले नही जाते…...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

वीजोड पद ओळखा.

2 / 100

पहिल्या 25 क्रमवार सम संख्यांची सरासरी किती ?

3 / 100

10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर 12 माणसे रोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

4 / 100

1) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला. 2) परवा सोमवार आहे. कोणते विधान निश्चित बरोबर आहे ?

5 / 100

रमेश व महेश यांच्या आजच्या वयातील फरक 12 वर्षे आहे तर आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल ?

6 / 100

सर्वनाम म्हणजे ?

7 / 100

' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ?

8 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

9 / 100

संस्कृत मधून मराठी भाषेत जशीच्या तशी आलेल्या शब्दांना काय म्हणतात ?

10 / 100

बदरायण संबंध असणे म्हणजे ?

11 / 100

वनस्पतीला भावना असतात , असा सिद्धांत कोणी मांडला ?

12 / 100

घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

13 / 100

सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

14 / 100

जागतिक चिमणी दिवस कोणता ?

15 / 100

खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ?

16 / 100

' बरहुकूम ' हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

17 / 100

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. माझ्या घरापुढे मैदान आहे.

18 / 100

' प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली. ' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?

19 / 100

शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्द जातीला जोडून येतात.

20 / 100

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

21 / 100

दिलेल्या शब्द घ्यावयाचा प्रकार ओळखा. ' जोगा '

22 / 100

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

23 / 100

खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

24 / 100

परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते.

25 / 100

कोणता तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही .

26 / 100

पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाही ते लिहा.

27 / 100

' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ?

28 / 100

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहेत

29 / 100

' पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

30 / 100

' झाडाखाली मुले बसलेले आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

31 / 100

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

32 / 100

खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही ?

33 / 100

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते ?

34 / 100

ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक.......... हा जिल्हा आहे.

35 / 100

ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात......... शेती मोठ्या प्रमाणावर आहे.

36 / 100

ठाणे जिल्ह्याचे विभाजन आणि 2014 मध्ये........ हा नवा जिल्हा अस्तित्वात आला ?

37 / 100

ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता ?

38 / 100

खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

39 / 100

ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे ?

40 / 100

योग्य विधान निवडा.

41 / 100

ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे ?

42 / 100

ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

43 / 100

ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

44 / 100

ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते ?

45 / 100

ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा ?

46 / 100

अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील उद्दिष्ट कोणते ?

47 / 100

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

48 / 100

आज संपत्ती त्याज पाशी आहे. या वाक्यातील मूळ उद्देश कोणते ?

49 / 100

' पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

50 / 100

' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते ?

51 / 100

' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा.

52 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

53 / 100

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. ( विधेय ओळखा )

54 / 100

' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ' उद्देश कोणते.

55 / 100

तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेय पूरक कोणते.

56 / 100

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा.

57 / 100

पुढील वाक्यात उद्देश विभाग कोणता आहे. मुंग्याचे सामर्थ्य संघटनेत आहे .

58 / 100

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश ओळखा.

59 / 100

सर्व काळी , सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी....... काळात केले जाते.

60 / 100

' लहानपणी मी व्यायाम करीत असे.' या वाक्यात कोणता काळ आहे.

61 / 100

' सूर्य मावळत आहे. ' या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा.

62 / 100

मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

63 / 100

पुढील वाक्यातील काळ ओळखा. ' आई मुलांना जेवायला वाढत होती. '

64 / 100

रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.

65 / 100

' जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ' वाक्यातील काळ ओळखा .

66 / 100

मी बालपणी लवकर उठत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

67 / 100

सूर्य पूर्वेला उगवतो. काळ ओळखा.

68 / 100

त्याने पुस्तक वाचले होते. काळ ओळखा.

69 / 100

' मला आयुष्याची फिकीर नाही ' या वाक्याचा काळ ओळखा.

70 / 100

' सिता जेवण करते ' या वाक्याचा पूर्ण भूतकाळ करा.

71 / 100

मी पेपर वाचला असेन. या वाक्याचा काळ कोणता ?

72 / 100

' ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे ' काळ ओळखा.

73 / 100

वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

74 / 100

' भाऊ ' या नामाचे सामान्यरूप सांगा.

75 / 100

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलला काय म्हणतात ?

76 / 100

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

77 / 100

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ?

78 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे , पण एकवचनासाठी प्रत्यय नाही.

79 / 100

विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना........ म्हणतात.

80 / 100

' धोबी ' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ?

81 / 100

' खेळ ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?

82 / 100

तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा.

83 / 100

' पुस्तकांना ' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ?

84 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात.

85 / 100

ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीचे आहेत ?

86 / 100

' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते. ' कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ?

87 / 100

' समर्थांचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा.

88 / 100

ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत ?

89 / 100

विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

90 / 100

स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

91 / 100

' संघटना तयार करणे ' हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

92 / 100

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

93 / 100

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

94 / 100

माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

95 / 100

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण ?

96 / 100

राज्यघटनेत........च्या आरक्षणाची तरतूद केली आहे.

97 / 100

....... हा देश एक पक्ष पद्धतीचे आहे .

98 / 100

........ हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते.

99 / 100

भारताने.........शासनपद्धत स्वीकारलेली आहे.

100 / 100

राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......... यांच्या सल्ल्यानुसार करतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!