रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.5 March 9, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क स्पेशल रिव्हीजन टेस्ट no.5 TelegramAll the best 👍❤️शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 99एका व्यक्तीचा पगार 57850 रु. आहे. त्याच्या पगारात २० टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती ? 71400 रु. 69420 रु. 65220 रु. यापैकी नाही 2 / 9910 सेमी त्रीज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ? 225 116 125 81 3 / 99नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते. तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ? 3 15 11 12 4 / 99सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे जर सीता व गीता दरम्यान मनोज , राम व रमेश असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ? 8 9 6 11 5 / 99प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? CXB , EVD , ? , IRH , KPJ FUE GTF EUF FTG 6 / 99' आईच्या कडेवर बाळ होते ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती ? तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी 7 / 99नामाचे मुख्य प्रकार किती ? 2 3 4 5 8 / 99विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग शब्द कोणता ? विदूषक स्वच्छ विद्वान यापैकी नाही 9 / 99' उपसर्ग होणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ? त्रास होणे मृत्यू पावणे स्वर्गीय आनंद यापैकी नाही 10 / 99खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 11 / 99आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ? रिश्टर स्केल डिग्री सेल्सिअस ॲम्पिअर डेसिबल 12 / 99खालीलपैकी कोणता दिवस ' पोलीस स्मृती दिन ' म्हणून भारतात पाळला जातो ? 30 जानेवारी 21 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 31 ऑक्टोबर 13 / 99भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मगाव कोणते आहे ? सारनाथ लुंबिनी कुशीनगर गया 14 / 99पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1760 1957 1761 1862 15 / 99खालीलपैकी कोणती गार्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मरियाना सुंदा 16 / 99क्षणोक्षणी , सालोसाल , फिरून , पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ? कालदर्शक आवृत्ती दर्शक सातत्य दर्शक वारंवारिता 17 / 99खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा. पतंग झाडावर अडकला. पतंग वर जात होता. सूर्य ढगामागे लपला. टेबलाखाली पुस्तक पडले. 18 / 99खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. दहा परंतु इथे साठी 19 / 99' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अव्ययसाधित प्रत्ययसाधित धातूसाधित विशेषणसाधित 20 / 99' ती मुलगी चांगली गाते ' वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ती मुलगी चांगली गाते 21 / 99कांगारू अतिशय जलद धावतो , या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. धावतो जलद अतिशय जलद कांगारू 22 / 99खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ? क्रियाविशेषण हे विकारी असते. क्रियाविशेषण अव्यये असते. क्रियाविशेषण सव्यये नाहीत. कोणतेही नाही 23 / 99स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तूर्त नेहमी व्यर्थ सर्वत्र 24 / 99खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा . अनेकदा पूर्वी सावकाश हळू 25 / 99' वारंवार ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ? आवृत्ती दर्शक प्रश्नार्थक स्थिती दर्शक यापैकी नाही 26 / 99क्रियेचे स्थळ , काळ , परिणाम आणि रीत यासंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला......... म्हणतात . क्रियापद क्रियाविशेषण अव्यय संयुक्त क्रियापद विशेषण 27 / 99' अर्थात ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सर्वनामबाधित नामसाधित अव्ययसाधित अर्थसाधित 28 / 99' नि : संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. विशेषणसाधित सामासिक अव्ययसाधित धातूसाधित 29 / 99आज , इथे , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ? स्थानिक साधित सिद्ध प्रकारदर्शक 30 / 99साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील ' देताना ' हा शब्द आहे. विशेषण क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियापद 31 / 99नाशिकमध्ये जर १२ वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो या कुंभमेळ्याचे नाव काय आहे ? सप्तशृंगी कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक कुंभमेळा महादेव कुंभमेळा 32 / 99डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी " मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही " अशी घोषणा नाशिक मधील कोणत्या ठिकाणी केली होती ? रावळगाव येवले नाशिक निफाड 33 / 99नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती अकॅडमी आहे ? सीआरपीएफ पोलीस अकॅडमी राज्य पोलीस अकॅडमी केंद्रीय पोलीस अकॅडमी वरील सर्व 34 / 99नाशिक जिल्ह्यामध्ये किती वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो ? 10 वर्षे 11 वर्षे 12 वर्षे 13 वर्षे 35 / 99यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ? 1 जुलै 1985 1 जुलै 1986 1 जुलै 1988 1 जुलै 1989 36 / 99नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प परळी वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प भीमाशंकर औष्णिक विद्युत प्रकल्प एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प 37 / 99नाशिक जिल्ह्यामधील गोदावरी नदी कोणत्या पर्वतावर उगम पावते ? मांजरा निलगिरी ब्रह्मगिरी वरील सर्व 38 / 99नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो ? हापूस आंब्याचा जिल्हा धरणांचा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा समुद्राचा जिल्हा 39 / 99नाशिक जिल्ह्यातील पहिले मातीचे धरण कोणत्या ठिकाणी आहे ? इगतपुरी गंगापूर निफाड नांदगाव 40 / 99नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नद्या उगम पावतात ? गोदावरी गिरणा दारणा वरील सर्व 41 / 99नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ? संभाजीनगर अहमदनगर जळगाव धुळे 42 / 99नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 13,530 चौ. किमी 14,530 चौ. किमी 15,530 चौ. किमी 16,530 चौ. किमी 43 / 99नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रादेशिक विभागात होतो ? खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र नाशिक 44 / 99नाशिक शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे ? सिना नदी गोदावरी नदी भीमा नदी कृष्णा नदी 45 / 99नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात होतो ? कोकण पश्चिम महाराष्ट्र नाशिक खानदेश 46 / 99काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ? खनिज तेल अन्नधान्य कोळसा जनावरे 47 / 99' वाळवंटातील मृगजळ ' हे....... चे उदाहरण आहे. प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे परावर्तन यापैकी नाही 48 / 99भारताने 1969 मध्ये...... येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला. बंगळूर श्रीहरीकोटा थुंबा कटक 49 / 99अवकाश प्रक्षेपणासाठी........ उपयोग करतात. अग्निबाणाचा चंद्रयानाचा उपग्रहाचा स्कायलॅपचा 50 / 99पंचायत समितीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 51 / 99पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 52 / 99जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ? जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष यापैकी नाही 53 / 99महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यशासन 54 / 99स्थानिक स्वराज संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगना मध्यप्रदेश 55 / 99............. ही महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत असून...... ही सर्वात श्रीमंत नगर पंचायत आहे. आर्णी , माहूर दापोली , शिर्डी अकलूज , अर्दापूर केज , शिर्डी 56 / 99पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 57 / 99महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 58 / 99खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही. उल्हासनगर परभणी मालेगाव जालना 59 / 99ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ? 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 60 / 99खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? सरपंच तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक 61 / 99पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर....... आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती यापैकी नाही 62 / 99ग्रामपंचायतिच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ? सरपंच तलाठी ग्रामसेवक तहसीलदार 63 / 99पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पत्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते ? 18 21 25 30 64 / 99ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ? कृषी अधिकारी तहसीलदार सरपंच गटविकास अधिकारी 65 / 99भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान गुजरात 66 / 99' गोलपीठ ' हा कवितासंग्रह......यांचा आहे. दया पवार नामदेव ढसाळ नारायण सुर्वे फ. मु. शिंदे 67 / 99खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? पु.ल.देशपांडे वि. वा.शिरवाडकर वि .स.खांडेकर वि.दा.करंदीकर 68 / 99जसा द्राक्षांचा घड तसा काजूंची ..... अडी ढीग चवड गाथन 69 / 99' घोड्याचे खिंकाळने ' तसे म्हशीचे...... हंबरणे रेकणे ओरडणे आरवणे 70 / 99खालीलपैकी योग्य समूहदर्शक जोडी ओळखा . गुरांचा कळप मुंग्यांची रांग जहाजांचा काफीला यापैकी सर्व 71 / 99जसे पक्षांचा - थवा , तसे कागदांचा -....... जुडगा पुठ्ठा गठ्ठा यापैकी नाही 72 / 99मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ? हंबरणे केकारव चित्कारणे भुंकणे 73 / 99हरणांचा.......असतो. थवा जथा तांडा कळप 74 / 99जसे शेळीचे करडू तसे सिंहाचा...... बछडा शावक छावा पिल्लू 75 / 99जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा...... घोस मोळी ताटवा रास 76 / 99पुढील नामासाठी योग्य ध्वनीवर्धक पर्याय निवडा. गाईचे हंबरणे तसे कोंबड्याचे........ चित्कारणे कुहूकुहू आरवणे किलबिलाट 77 / 99' पानिपत ' या साहित्याचे लेखक कोण ? दया पवार विश्वास पाटील शिवाजी सावंत अरुण वैद्य 78 / 99खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ? गीताई अमृतानुभव भावार्थदीपिका चांगदेव पाष्टी 79 / 99' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ? साने गुरुजी गौरी देशपांडे गीता साने यापैकी नाही 80 / 99मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? विष्णुशास्त्री चिपळूणकर हरि नारायण आपटे बाळशास्त्री जांभेकर केशवसुत 81 / 99ग्रामगीतेचे लेखक ? महात्मा फुले संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे 82 / 99शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ? लक्षणा अभिधा लक्षणिक प्रथमा 83 / 99पुढील शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. ' हात कापून देणे ' मदत करणे लेखी करार करून देणे धीर सोडणे हात आखडणे 84 / 99' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना लक्षणा लक्षणिक 85 / 99' गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. ' जळवा चा अर्थ ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ सरलार्थ 86 / 99' पोटात कावळे ओरडायला लागले. ' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्षण लक्षणा सारोपा लक्षणा अपदान लक्षणा गौणी लक्षणा 87 / 99पुढील वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा. ' तो कप पिऊन टाक. ' भाकरी खा भात देऊन टाक रोटी दे चहा पी 88 / 99रामराव शेतात बैलासारखे राबतात. ( शब्दशक्ती ओळखा ) लक्षणा अभिधा व्यंजना समिधा 89 / 99' गंगेत गवळ्यांची वस्ती ' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ? अभिधा लक्षणा व्यंजना योगरूढ 90 / 99' आमच्या दारावरून हत्ती गेला '. यातील लक्षणार्थ सुचित करणारा शब्द कोणता ? आमच्या दारावरून हत्ती गेला 91 / 99पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे ? - तो समाज म्हणजे नरकच ! लक्ष्यार्थ व्यंगार्थ व्यंजना यापैकी नाही 92 / 99' पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या ' हे विधान कोणत्या प्रकारात आहे ? अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 93 / 99शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ? अभिधा लक्षणा व्यंजना अव्यय 94 / 99' आम्ही गहू खातो '. वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यर्थ विरोधार्थ 95 / 99' समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. ' या वाक्यातील साप या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यर्थ विरोधार्थ 96 / 99' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ विरोधार्थ 97 / 99शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती आहेत ? तीन अनेक दोन चार 98 / 99काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणते आहे. डोळे सुंदर दिसतात कळेभोर 99 / 99'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात ' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुखास दात पांढरे स्वच्छ शोभा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)