रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.4

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.4

All the best 👍❤️

आज या वेळेला तुम्ही जेवढी मेहनत कराल जेवढा त्रास सहन कराल  

तेवढा त्रास तेवढी मेहनत तुम्हाला भविष्यात करायची गरज नाही लागणार

म्हणून आत्ताच ती वेळ आहे.....

काही तरी करून दाखवायची आपलं स्वप्न पूर्ण करण्याची...

कारण वेळ गेली की काळ जातो हे लक्षात ठेवा...!!

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

वांग्याला टोमॅटो म्हटले , टोमॅटोला भेंडी म्हटले , भेंडीला कारले म्हटले , कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा ?

2 / 100

वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती ?

3 / 100

दिवसातून किती वेळा तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर येतील ?

4 / 100

एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10° ने जास्त आहे. तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

5 / 100

एका घनाची बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ?

6 / 100

' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो ?

7 / 100

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते.

8 / 100

गटात न बसणारे पद ओळखा.

9 / 100

' उरावर धोंडा ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

10 / 100

खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा .

11 / 100

सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?

12 / 100

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

13 / 100

भारतात ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' कोणत्या दिवशी साजरा करतात ?

14 / 100

' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

15 / 100

' खानदेशची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

16 / 100

पुढील शब्दातून क्रियापद ओळखा.

17 / 100

' समीर निबंध लिहितो . ' या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे.

18 / 100

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

19 / 100

' संयुक्त क्रियापद ' असणारे वाक्य कोणते ?

20 / 100

' त्याला थंडी वाजते ' या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

21 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ?

22 / 100

ना , नये , नाही , नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते ?

23 / 100

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?

24 / 100

वर्तमानकाळाचे योग्य क्रियापद ओळखा ?

25 / 100

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा ?

26 / 100

कापणे , मिटणे , स्मरणे , समजणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ?

27 / 100

' तानाजी शुरपणे लढाई लढतो ' या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता ?

28 / 100

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

29 / 100

क्रियापद ओळखा. ' अवघड झाले आता सगळे '

30 / 100

क्रियापदातील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला........म्हणतात.

31 / 100

कालिदास यांनी रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता ?

32 / 100

नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे ?

33 / 100

झिरो माईल भारतात कोठे आहे ?

34 / 100

खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर विभागातील नाही ?

35 / 100

' टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ' कोणत्या शहरास म्हणतात ?

36 / 100

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे ?

37 / 100

खापरखेडा व कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प व उमरेड हे नियोजित अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

38 / 100

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , नागपूर विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?

39 / 100

आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे ?

40 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ?

41 / 100

नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत ?

42 / 100

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

43 / 100

नागपूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ?

44 / 100

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

45 / 100

महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

46 / 100

गटात न बसणारे पद ( शब्द ) ओळखा.

47 / 100

0 , 1 , 2 , 3 , 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वात मोठा 5 अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल ?

48 / 100

सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?

49 / 100

2 , 8 , 9 , 27 , 28 , ......?

50 / 100

एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?

51 / 100

प्रयोग ओळखा. ' तो बैल बांधतो.'

52 / 100

' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा .

53 / 100

' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' वाक्याचा प्रकार ओळखा.

54 / 100

' सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ' यातील अलंकार ओळखा ?

55 / 100

' मंत्रालय ' या शब्दाचा विग्रह सांगा.

56 / 100

ऊन , हुन हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत ?

57 / 100

विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

58 / 100

रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. विहिरी...... मासे सोडले.

59 / 100

भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली ?

60 / 100

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ?

61 / 100

अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ?

62 / 100

' करा किंवा मरा ' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला ?

63 / 100

सातवाहनांची राजधानी कोणती होती ?

64 / 100

बंगालमध्ये...... ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती.

65 / 100

' हरिजन ' हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

66 / 100

कोणत्या दिवशी देशात ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ?

67 / 100

केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय ?

68 / 100

खालील दिलेल्या पोलीस पदांपैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे ?

69 / 100

खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही ?

70 / 100

नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही ?

71 / 100

राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?

72 / 100

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ?

73 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या शासनकाळात केली ?

74 / 100

शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कोणाकडून खरेदी करायचे ?

75 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत ( अष्टप्रधान ) खलिक पैकी वित्त विभाग कोण सांभाळत होते ?

76 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला होता ?

77 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ?

78 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते ?

79 / 100

खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे ठेवले ?

80 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?

81 / 100

...... रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले ?

82 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक....... रोजी झाला.

83 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता ?

84 / 100

शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती ?

85 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

86 / 100

शिवकालीन शिवराई नाणे.....धातूचे होते .

87 / 100

युरोपीयनांनी........ किल्याला ' पूर्वेकडील जिब्राल्टर ' असे संबोधले.

88 / 100

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म....... रोजी झाला.

89 / 100

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

90 / 100

मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे ?

91 / 100

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

92 / 100

इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?

93 / 100

भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?

94 / 100

कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते ?

95 / 100

खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे ?

96 / 100

रेडियम चा शोध कोणी लावला ?

97 / 100

पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ?

98 / 100

खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ?

99 / 100

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

100 / 100

जमिनीतील पाणी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!