रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.3

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no. 3

All the best 👍❤️

बारिश की बूँदें भले ही छोटी हों ,

लेकिन उनका लगातार बरसना , बड़ी नदियों का बहाव बन जाता है, वैसे ही हमारे छोटे छोटे प्रयास भी , जिंदगी में बड़ा परिवर्तन ला सकते हैं.....!!👑💯🔥

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

गटात न बसणारे पद ( शब्द ) ओळखा.

2 / 100

0 , 1 , 2 , 3 , 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वात मोठा 5 अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल ?

3 / 100

सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?

4 / 100

2 , 8 , 9 , 27 , 28 , ......?

5 / 100

एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?

6 / 100

प्रयोग ओळखा. ' तो बैल बांधतो.'

7 / 100

' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा .

8 / 100

' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' वाक्याचा प्रकार ओळखा.

9 / 100

' सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ' यातील अलंकार ओळखा ?

10 / 100

' मंत्रालय ' या शब्दाचा विग्रह सांगा.

11 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या नदीला ' दक्षिणगंगा ' म्हणतात ?

12 / 100

सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे..........

13 / 100

जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

14 / 100

' पानिपत ' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

15 / 100

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

16 / 100

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही.

17 / 100

वाक्यातील विशेषण ओळखा. समीरने थंडगार पाणी पिले.

18 / 100

खालीलपैकी गुणविशेषण शब्द कोणता ?

19 / 100

' शहाणी मुले शिस्तीने वागतात ' या वाक्यातील विशेषण ओळखा.

20 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रम वाचक संख्या विशेषण आहे ?

21 / 100

नामानंतर येणारे विशेषण म्हणजे........

22 / 100

विधी विशेषण कोणते ते शोधा ?

23 / 100

' श्रीमंत माणसांना गर्व असतो. ' या वाक्यात श्रीमंत हे........ आहे.

24 / 100

खालील शब्दापासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा.

25 / 100

खालीलपैकी नाम साधित विशेषण ओळखा.

26 / 100

विशेषण या नावाबद्दल विशेष माहिती सांगते त्या नामाला काय म्हणतात ?

27 / 100

खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

28 / 100

' पिकलेले फळ खाली पडले. ' या वाक्यातील विशेषण ओळखा.

29 / 100

विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा '

30 / 100

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

31 / 100

उजनी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

32 / 100

सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ?

33 / 100

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

34 / 100

सोलापूर जिल्ह्यात कोणते धरण आहे ?

35 / 100

भीमा नदीची सोलापूर जिल्ह्यातील एकूण लांबी किती ?

36 / 100

सोलापूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कसे आहे ?

37 / 100

सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य या भागात कोणत्या डोंगररांगा आहेत ?

38 / 100

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे ?

39 / 100

सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती ?

40 / 100

सोलापूर जिल्हा कशाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे ?

41 / 100

सोलापूर जिल्हा मध्ये कोणत्या भाषा बोलल्या जातात ?

42 / 100

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ?

43 / 100

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ?

44 / 100

सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

45 / 100

सोलापूर जिल्हा कोणत्या विभागांमध्ये येतो ?

46 / 100

' खजुराहोची ' सुप्रसिद्ध मंदिरे - लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

47 / 100

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

48 / 100

भारतात दर........वर्षाने पशु गणना केली जाते.

49 / 100

भारत प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

50 / 100

' अरवली ' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

51 / 100

भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?

52 / 100

भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल ) कोणत्या शहरात आहे ?

53 / 100

सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

54 / 100

' मसुरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

55 / 100

भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे ?

56 / 100

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे ?

57 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?

58 / 100

चुकीची जोडी ओळखा.

59 / 100

पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ?

60 / 100

शरीरात सतत रक्त पाठविण्याचे कार्य कोणाकडे असते ?

61 / 100

उष्णतेचे परिमाण हे आहे ?

62 / 100

...... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे.

63 / 100

लिंबात कोणते आम्ल असते ?

64 / 100

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून...... हे औषध वापरतात.

65 / 100

रसायनाचा राजा कशाला म्हणतात ?

66 / 100

मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे ?

67 / 100

कर्करोग कशामुळे होतो ?

68 / 100

माणसाच्या मांडीच्या हाडास..... अशी संज्ञा आहे.

69 / 100

कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात.

70 / 100

हेपॅटायटिस बी...... मुळे होतो.

71 / 100

ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे..... आहे.

72 / 100

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ?

73 / 100

कर्करोगाच्या उपचारासाठी....... वापरतात.

74 / 100

आत्मविश्वास शब्दाचा समास ओळखा.

75 / 100

' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

76 / 100

खालीलपैकी समाहार द्वंद्व समास असलेला शब्द कोणता ?

77 / 100

पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास होतो.

78 / 100

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

79 / 100

सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला......असे म्हणतात.

80 / 100

विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ?

81 / 100

समासाचे मुख्य प्रकार किती ?

82 / 100

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?

83 / 100

समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात ?

84 / 100

ज्या बहुव्रीही समसाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला...... समास असे म्हणतात.

85 / 100

ज्या समासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो , असा समास कोणता ?

86 / 100

ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास.......म्हणतात.

87 / 100

' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह असा आहे ?

88 / 100

' आमरण , यथामती ' या शब्दाचा समास कोणता ?

89 / 100

तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा.

90 / 100

' महाराणीचा ' विभक्ती ओळखा.

91 / 100

' सीतेने ' या शब्दात सीता या नामाची कोणती विभक्ती ?

92 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

93 / 100

' गोविंदाचे बोलून झाले ' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

94 / 100

माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

95 / 100

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांना

96 / 100

विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना........ म्हणतात.

97 / 100

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

98 / 100

अयोग्य जोडी निवडा .

99 / 100

पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?

100 / 100

विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षराचा विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!