रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल...!!

# हर हाल मे पाना है वर्दी ❤️

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 100

खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा.

2 / 100

9 व 10 या संख्यांचा म. सा. वि. किती ?

3 / 100

आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे . चार वर्षांपूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ?

4 / 100

खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ?

5 / 100

खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा.

6 / 100

' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

7 / 100

' लक्ष्मी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 100

' आज मला मळमळले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 100

' At the feet of Mahatma Gandhi ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

10 / 100

' अकबरी प्रथा ' म्हणजे काय ?

11 / 100

' चले जाव ' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?

12 / 100

' पोलीस स्मृति दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ?

13 / 100

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब.........यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.

14 / 100

कुंभमेळा भारतात किती ठिकाणी भरवला जातो ?

15 / 100

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा ?

16 / 100

' आम्ही उद्या गावी जाऊ. ' या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा ?

17 / 100

' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

18 / 100

जर AT = 20 , BAT = 40 तर CAT = ?

19 / 100

पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

20 / 100

जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

21 / 100

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ?

22 / 100

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ?

23 / 100

खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत ?

24 / 100

' तुला काय हवे आहे? ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

25 / 100

' आम्ही ' या सर्व नावाचा प्रकार सांगा.

26 / 100

स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

27 / 100

नावाचा पुनरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास..........असे म्हणतात.

28 / 100

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

29 / 100

' आपण ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

30 / 100

खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ?

31 / 100

इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव असणारे गाव..........आहे.

32 / 100

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

33 / 100

द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

34 / 100

पुणे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात ?

35 / 100

पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली ?

36 / 100

खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?

37 / 100

खालीलपैकी कोणते ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे उपग्रह ( Satellite ) केंद्र आहे ?

38 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काच कारखाना आहे ?

39 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ आहे ?

40 / 100

पुणे जिल्ह्यात.........या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे.

41 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे ?

42 / 100

....... येथील वनात ' शेकरू ' ही मोठी खार आढळते.

43 / 100

........ ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत.

44 / 100

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

45 / 100

पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे ?

46 / 100

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

47 / 100

महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ?

48 / 100

महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

49 / 100

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

50 / 100

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

51 / 100

खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

52 / 100

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

53 / 100

संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते विरामचिन्ह वापरतात ?

54 / 100

खालीलपैकी अचूक विधान कोणते ?

55 / 100

एखाद्या विचारवंताचे विधान लिहिताना जसेच्या तसे लेखन करायचे असल्यास त्या वाक्याच्या सुरुवातीला व शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

56 / 100

बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास......... चिन्ह वापरतात.

57 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. श्रुतलेखन म्हणजे........

58 / 100

अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी...... देतात.

59 / 100

' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ?

60 / 100

वाक्यात...... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही .

61 / 100

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी या विरामचिन्हाचा वापर करतात ?

62 / 100

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?

63 / 100

एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

64 / 100

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

65 / 100

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

66 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल . किती भयानक वाडा आहे हा

67 / 100

खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ?

68 / 100

माहितीची देवाण-घेवाण कशी करावी यासाठी नियमावलीस काय म्हणतात ?

69 / 100

वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ?

70 / 100

........ हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर खोटे आरोप , बदनामी करण्यासाठी वापरले जाते.

71 / 100

भारतातील ' परम ' हा महासंगणक ( सुपर कम्प्युटर ) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे ?

72 / 100

युआरएल ( URL ) चे पूर्ण रूप काय आहे ?

73 / 100

संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण ( प्रेझेंटेशन ) करण्यासाठी....... या प्रोग्रामचा उपयोग होतो ?

74 / 100

संगणकातील डेटा स्टोरेज डिवाइस कोणते आहे ?

75 / 100

इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला...... म्हणतात .

76 / 100

' मायक्रोसॉफ्ट ' या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख होतो ?

77 / 100

संगणकाची स्मरणशक्ती ( मेमरी ) कशात मोजतात ?

78 / 100

फेसबुक काय आहे ?

79 / 100

संगणकीय भाषेत www म्हणजे ?

80 / 100

संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात ?

81 / 100

संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही ?

82 / 100

संगणकाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ?

83 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

84 / 100

अचूक शब्द ओळखा.

85 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

86 / 100

अचूक शब्द ओळखा.

87 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

88 / 100

अचूक शब्द ओळखा.

89 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

90 / 100

शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

91 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

92 / 100

अचूक / शुद्ध शब्द ओळखा.

93 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

94 / 100

अशुद्ध शब्द ओळखा.

95 / 100

अचूक शब्द ओळखा.

96 / 100

अचूक शब्द ओळखा.

97 / 100

अचूक शब्द ओळखा.

98 / 100

खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

99 / 100

खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा.

100 / 100

लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!