रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2 March 6, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट no.2 Telegramअडचणी आयुष्यात नाही तर मनात असतातज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल...!!# हर हाल मे पाना है वर्दी ❤️आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 100खालीलपैकी एक घटक विसंगत आहे तो ओळखा. गोदावरी नर्मदा कृष्णा गंगा 2 / 1009 व 10 या संख्यांचा म. सा. वि. किती ? 9 3.33 1 सर्व बरोबर 3 / 100आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे . चार वर्षांपूर्वी गुणोत्तर 19:1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ? 42 वर्षे 38 वर्षे 46 वर्षे 36 वर्षे 4 / 100खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? 0 1 100 यापैकी नाही 5 / 100खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्यंत , समक्ष , विना पूर्वी , अंती , मुळे करिता , पविती , देखील सर्व बरोबर 6 / 100' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? सारे जग फिरणे न फिरताच जग पाहिल्याचा आव आणणे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे स्वप्न पाहणे 7 / 100' लक्ष्मी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर 8 / 100' आज मला मळमळले. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 9 / 100' At the feet of Mahatma Gandhi ' या पुस्तकाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित मोतीलाल नेहरू 10 / 100' अकबरी प्रथा ' म्हणजे काय ? अत्यंत वाईट प्रथा चांगली प्रथा फाजील प्रथा यापैकी नाही 11 / 100' चले जाव ' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ? आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण डॉ. राम मनोहर लोहिया उषा मेहता 12 / 100' पोलीस स्मृति दिन ' कोणत्या दिवशी पाळला जातो ? 1 मे 21 ऑक्टोंबर 31 ऑक्टोबर 31 मे 13 / 100भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब.........यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी सन जॉन शोअर यापैकी नाही 14 / 100कुंभमेळा भारतात किती ठिकाणी भरवला जातो ? 1 2 3 4 15 / 100खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा ? तो उद्या शाळेत येणार नाही. प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. आपण आमच्याकडे उद्या याल का ? ही माझी टोपी आहे. 16 / 100' आम्ही उद्या गावी जाऊ. ' या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा ? संबंधी आत्मवाचक दर्शक पुरुषवाचक 17 / 100' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ? तुशी तुजला तुजशी तुझ्यात 18 / 100जर AT = 20 , BAT = 40 तर CAT = ? 30 50 60 70 19 / 100पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? चार नऊ तीन आठ 20 / 100जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम यापैकी नाही 21 / 100सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ? पाच सहा आठ तीन 22 / 100पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा ? ना आपण मदत करावी 23 / 100खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत ? तो , ती , ते जो , जी , जे हा , ही , हे आपण , स्वतः 24 / 100' तुला काय हवे आहे? ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 25 / 100' आम्ही ' या सर्व नावाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य नाम 26 / 100स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम 27 / 100नावाचा पुनरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास..........असे म्हणतात. व्याकरण सर्वनाम आत्मनाम क्रियापद 28 / 100मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ? 12 9 15 7 29 / 100' आपण ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? सर्वनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषण 30 / 100खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ? दर्शक सर्वनाम भाववाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 31 / 100इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव असणारे गाव..........आहे. आळंदी शिर्डी देहू पंढरपूर 32 / 100पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? विश्वास नांगरे पाटील देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील विजयकुमार गावित 33 / 100द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? औरंगाबाद ( संभाजीनगर ) सातारा पुणे सांगली 34 / 100पुणे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात ? ठाकर कातकरी महादेव कोळी वरीलपैकी सर्व 35 / 100पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली ? 1950 1949 1957 1855 36 / 100खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर 37 / 100खालीलपैकी कोणते ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे उपग्रह ( Satellite ) केंद्र आहे ? शिरूर मोरगाव वढू आर्वी 38 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काच कारखाना आहे ? आर्वी देहू तळेगाव - दाभाडे यापैकी नाही 39 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ आहे ? वडगाव चाकण इंदापूर यापैकी नाही 40 / 100पुणे जिल्ह्यात.........या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे. जुन्नर शिरूर वरीलपैकी दोन्ही यापैकी नाही 41 / 100खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे ? सुपे भीमाशंकर बारामती खेड 42 / 100....... येथील वनात ' शेकरू ' ही मोठी खार आढळते. पुणे भीमाशंकर पुरंदर आळंदी 43 / 100........ ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. हवेली पुरंदर लोणावळा व खंडाळा यापैकी नाही 44 / 100महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक 45 / 100पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे ? 56,376 15,643 10,643 20,637 46 / 100भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ? बंकीमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र मुखर्जी रवींद्रनाथ टागोर सरोजिनी नायडू 47 / 100महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 48 / 100महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ? 288 278 280 300 49 / 100भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.राधाकृष्णन पं.जवाहरलाल नेहरू 50 / 100खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा मूलभूत कर्तव्य एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता 51 / 100खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ? भारतीय राज्यघटना लिखित आहे. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद आहे. भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे. भारतीय राज्यघटनेने केंद्र - राज्य अधिकाराची विभागणी केली आहे. 52 / 100राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ? मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती 53 / 100संबोधन दर्शविताना ( हाक मारताना ) कोणते विरामचिन्ह वापरतात ? स्वल्पविराम अर्धविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम 54 / 100खालीलपैकी अचूक विधान कोणते ? विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे. मराठीत विरामचिन्हे संस्कृत भाषेतून आली. पाली भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. 55 / 100एखाद्या विचारवंताचे विधान लिहिताना जसेच्या तसे लेखन करायचे असल्यास त्या वाक्याच्या सुरुवातीला व शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ? प्रश्नचिन्ह (? ) उद्गारवाचक चिन्ह (! ) संयोग चिन्ह ( - ) दुहेरी अवतरण चिन्ह ( 56 / 100बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास......... चिन्ह वापरतात. संयोग अपसारण अवतरण प्रश्न 57 / 100रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. श्रुतलेखन म्हणजे........ विरामचिन्हासह लेखन छापलेला उतारा पाहून वहीत उतरवणे. अवतरण चिन्ह. अपसरण चिन्ह 58 / 100अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी...... देतात. स्वल्पविराम अर्धविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह 59 / 100' कोण आहे रे तिकडे ' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? उद्गार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम 60 / 100वाक्यात...... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही . अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 61 / 100दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी या विरामचिन्हाचा वापर करतात ? संयोग चिन्ह अपसरण चिन्ह अर्धविराम स्वल्पविराम 62 / 100दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ? अप्सरा चिन्ह स्वल्पविराम संयोग चिन्ह अपूर्णविराम 63 / 100एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह एकेरी दंड दुहेरी दंड गोल कंस 64 / 100बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ? एकेरी अवतरणचिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह संयोग चिन्ह उदगार चिन्ह 65 / 100वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? अर्धविराम अपूर्णविराम पूर्णविराम संयोग चिन्ह 66 / 100पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल . किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक प्रश्नचिन्ह 67 / 100खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे ? ? ! : ; 68 / 100माहितीची देवाण-घेवाण कशी करावी यासाठी नियमावलीस काय म्हणतात ? नियम इंटरनेट प्रोटोकॉल नोडस् 69 / 100वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ? प्रथम पेज होम पेज वेब पेज यापैकी नाही 70 / 100........ हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर खोटे आरोप , बदनामी करण्यासाठी वापरले जाते. सायबर स्टॉकिंग फिशिंग स्पॅम डॉस अटॅक सायबर ऑरफेअर 71 / 100भारतातील ' परम ' हा महासंगणक ( सुपर कम्प्युटर ) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे ? IIT मुंबई IIM दिल्ली C-DAC पुणे NAL बेंगलोर 72 / 100युआरएल ( URL ) चे पूर्ण रूप काय आहे ? युनिफॉर्म रिटेल लोकेशन युनिव्हर्सल रिसोर्स लिस्ट युनिफॉर्म रिसर्च लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर 73 / 100संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण ( प्रेझेंटेशन ) करण्यासाठी....... या प्रोग्रामचा उपयोग होतो ? एम.एस. वर्ड पेजमेकर एम. एस. पावरपॉइंट एम.एस. एक्सेल 74 / 100संगणकातील डेटा स्टोरेज डिवाइस कोणते आहे ? कीबोर्ड यु. पी.एस हार्ड डिस्क माऊस 75 / 100इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला...... म्हणतात . ई - मेल ई - कॉमर्स ई - अर्थ ई - मनी 76 / 100' मायक्रोसॉफ्ट ' या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख होतो ? स्टीव्ह जॉब्स बिल गेट्स धीरूभाई अंबानी जे. आर.डी. टाटा 77 / 100संगणकाची स्मरणशक्ती ( मेमरी ) कशात मोजतात ? नॉट बाईट्स हर्टझ क्युबिक 78 / 100फेसबुक काय आहे ? फोटो काढण्याचे सॉफ्टवेअर फोटो ठेवण्याचे सॉफ्टवेअर सोशल नेटवर्किंग साईट मुखवट्यांचे पुस्तक 79 / 100संगणकीय भाषेत www म्हणजे ? Web wide world World wide web World with web World without web 80 / 100संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात ? Ready Access Memory Regain access mein Random Access Memory Routine Access Memory 81 / 100संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही ? प्रिंटर माऊस की बोर्ड यापैकी नाही 82 / 100संगणकाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ? बिल गेट्स स्टीव्ह जॉब्स चार्ल्स बॅवेज जे. एस. किस्बी 83 / 100अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्रावीण्य नावीन्य उज्वल 84 / 100अचूक शब्द ओळखा. नीस्तेज नि : स्तेज निस्तेज नि : तेज 85 / 100अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य प्रतीक्षागृह परीक्षा आध्यात्मिक 86 / 100अचूक शब्द ओळखा. गांभिर्य गांभीर्य गर्भय यापैकी नाही 87 / 100अशुद्ध शब्द ओळखा. अव्ययीभाव पहारेकरी रितीरीवाज धरतीमाता 88 / 100अचूक शब्द ओळखा. अयुष्य आयुष्य आयुक्ष आयुष्य 89 / 100अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आवर्जुन दुर्मिळ 90 / 100शुद्ध / अचूक शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पुलीस 91 / 100अशुद्ध शब्द ओळखा. शरीर संगित नवीन प्रतीक्षा 92 / 100अचूक / शुद्ध शब्द ओळखा. पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 93 / 100अशुद्ध शब्द ओळखा. जमीन पशाताप नवीन विशाल 94 / 100अशुद्ध शब्द ओळखा. ग्रामीण गिऱ्हाईक गरीबी गृहस्थ 95 / 100अचूक शब्द ओळखा. नुसकान नुकसान नुस्कान यापैकी नाही 96 / 100अचूक शब्द ओळखा. माहिती माहीती माहिति माहीति 97 / 100अचूक शब्द ओळखा. दीपावली किर्तन आशिर्वाद धैर्यशिल 98 / 100खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा. परिक्षा शीक्षण परीक्षा शिक्षन 99 / 100खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा. बीबी का मकबरा एलोरा घृष्णेश्वर लोणार 100 / 100लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ? दुसरा चौथा पहिला तिसरा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp